thane municipal corporation plastic news in marathi, 800 kg plastic bhiwandi city news in marathi
ठाणे : भिवंडीत ८०० किलो प्लास्टिक जप्त, महापालिकेची कारवाई

भिवंडी शहरात महापालिका आयुक्त अजय वैद्य यांनी महापालिकेच्या माध्यमातून विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.

plastic bag
दुकानदार पिशवीसाठी अतिरिक्त शुल्क आकारू शकतात का? जाणून घ्या सविस्तर… प्रीमियम स्टोरी

ग्राहकांकडून पिशवीसाठी सात रुपये घेतल्यामुळे एका फॅशन ब्रँडला तीन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

hole in Plastic stool
9 Photos
प्लास्टिकच्या टेबलाच्या मध्यभागी गोलाकार छिद्र कशासाठी असतो माहितीये? ‘हे’ आहे त्यामागील खरं कारण

hole in Plastic stool: स्टूलच्या वरच्या बाजूला, तुम्ही ज्या ठिकाणी बसता त्या ठिकाणी छिद्र का असतो तुम्हाला माहिती आहे का?…

bmc seized 593 kg plastic in five days collects Rs 13 lakh fine
दादरसह मुंबईत पाच दिवसांत ५९३ किलो प्लास्टिक जप्त; दंडाची रक्कम ऐकून व्हाल थक्क

मुंबई महानगरपालिकेने सोमवारपासून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत समन्वयाने प्लास्टिकविरोधी मोहीम तीव्र केली.

plastic mumbai
आजपासून मुंबईत सर्वत्र प्लास्टिक विरोधातील कारवाईला वेग, प्रदूषण नियंत्रण मंडळही कारवाईत सहभागी होणार

प्लास्टिकच्या पिशव्या व वस्तूंविरोधातील थंडावलेल्या कारवाईला आता पुन्हा एकदा वेग येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार मुंबई महापालिकेने पुन्हा…

BMC
मुंबई: प्लास्टिक विरोधात कारवाई वेगवान; महानगरपालिकेच्या पथकात पोलीस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार मुंबई महानगरपालिका पुन्हा या कारवाईसाठी पथके तयार करणार आहे.

Plastic Free Kalyan Resolution by Medical Association in Kalyan
कल्याणमधील वैद्यकीय संघटनेतर्फे प्लास्टिक मुक्त कल्याणचा संकल्प

कल्याण येथील भारतीय वैद्यकीय संघटना कल्याण शाखा, नूतन विद्यालय आणि कल्याण संस्कृती मंचतर्फे आषाढी एकादशी निमित्त शहरात दिंडी काढण्यात आली.

संबंधित बातम्या