Page 3 of पीएम इम्रान खान News
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात इस्लामाबाद सत्र न्यायालयाने मंगळवारी (२८ फेब्रुवारी) अजामीनपात्र अकट वॉरंट जारी केलं आहे.
पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरून हकालपट्टी झालेले इम्रान खान मार्च महिन्यात देशात होणाऱ्या पोटनिवडुकीत सर्व ३३ जागांवर निवडणूक लढणार आहेत.
रेहम खान यांनी इम्रान खान यांच्यापासून काही महिन्यातच घटस्फोट घेतला होता.
पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने मंगळवारी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी प्रक्रिया सुरू केली.
“आपल्या देशाचे नुकसान करण्याऐवजी ही भ्रष्ट व्यवस्था सोडून जाणेच योग्य आहे”, असे खान यांनी म्हटले आहे
पाकिस्तानातील एका सभेदरम्यान झालेल्या गोळीबारात इम्रान खान यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे
जीवघेण्या हल्ल्यातून बचावल्यानंतर खान यांनी पाकिस्तानातील राजकीय नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार करण्यात आला आहे.
‘आयएसआय’चे (ISI) प्रमुख लेफ्टनंट जनरल नदीम अहमद अंजूम यांनी इम्रान खान यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत
सरकारी भेटवस्तूंची बेकायदेशीररित्या विक्री केल्याच्या आरोपावरुन इम्रान खान यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे
पाकिस्तानमध्ये सत्ताबदल झाल्यानंतर येथे मोठ्या घडामोडी घडत आहेत. माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी…