Page 4 of पीएम इम्रान खान News
९ एप्रिल रोजी होणार मतदान; उपसभापतींचा निर्णय न्यायालयाकडून रद्द
कार्यकाळ पूर्ण न करू शकलेले इम्रान खान हे पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान नाहीत, तर २० वे पंतप्रधान आहेत.
विरोधक सर्वोच्च न्यायालयात जाणार; पाकिस्तान नाट्यमय राजकीय घडामोडी
संसद बरखास्त करण्याची राष्ट्रपतींकडे केली शिफारस ; जनतेने आता निवडणुकीची तयारी करावी. असंही सांगितलं आहे.
इम्रान खान यांनी संसदेत बहुमत गमावले आहे आणि त्यांना तत्काळ राजीनामा द्यावा लागेल, असं विरोधी पक्षाचं म्हणणं आहे.
रेहम खान यांनी २०१४ मध्ये इम्रान खान यांच्याशी लग्न केले होते आणि एका वर्षानंतर ते एकमेकांपासून वेगळे झाले.
अमेरिकेचा वकिली करणं ही मुशर्रफ यांची सर्वात मोठी चूक होती, असंही इम्रान खान म्हणाले.
तीन एप्रिलला पाकिस्तानच्या संसदेमध्ये विश्वासदर्शक ठरावावर मतदान होणार असून त्याआधीच राजीनाम्यासाठी इम्रान खान यांच्यावर दबाव येऊ लागला आहे.
पाकिस्तानमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात तेथील नॅशनल असेम्ब्लीतील विरोधी पक्षांनी सोमवारी (२८ मार्च) अविश्वास प्रस्ताव दाखल केला.
इम्रान खान यांनी ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यानं हिंदूंच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत पंतप्रधान इम्रान खान यांना आवाहन केलं आहे.