Operation Sindoor News: काँग्रेस पक्षाने म्हटले आहे की, ते आंतरराष्ट्रीय प्रतिनिधीमंडळांत निश्चितपणे सहभागी होतील. परंतु ऑपरेशन सिंदूरबाबत पंतप्रधान मोदी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना डावलत आहेत, असे सांगून त्यांनी भाजपाच्या दुहेरी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.