Page 224 of पंतप्रधान नरेंद्र मोदी News
देशातील सध्याची राजकीय स्थिती, केंद्रातील सरकार, पाच राज्यांमधल्या निवडणुका अशा अनेक मुद्द्यांवर मोदींनी विशेष मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं आहे.
भाजपा खासदार तेजस्वी सूर्या यांनी राहुल गांधींवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.
तत्कालिन पंतप्रधान नेहरु हे स्वतःच्या प्रतिमेत अडकून राहिले, सरदार पटेल यांच्यासारखी रणनिती अंमलात आणली नाही, मोदींची टीका
प्रियांका गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आरोपांवर निशाणा साधताना त्यांना प्रतिप्रश्न केला आहे.
स्वातंत्र मिळत असतांना महात्मा गांधी म्हणाले होते काँग्रेस विसर्जित करा, हा मुद्दा पकडत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यानी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक वर्ष २०२२ च्या अर्थसंकल्पावर आपली पहिली प्रतिक्रिया दिलीय.
भाजपा खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पाकव्याप्त काश्मीरविषयी केलेल्या एका विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनला पत्र पाठवलं आहे.
डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांची केंद्र सरकारने मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.
“त्यांनी जन्म घेतलेल्या आई-बापाची कूस बाटवली”, असं म्हणत संभाजी भिडेंनी राज्यातील ठाकरे सरकारवर आगपाखड केली आहे.
‘युनिव्हर्स बॉस’नं एक ट्वीट करत सर्वांचं अभिनंदन केलंय.