Page 230 of पंतप्रधान नरेंद्र मोदी News

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या युरोप दौऱ्यावर आहेत. पीएम मोदी जर्मनीच्या बर्लिनला पोहोचले आहेत.

या वर्षीच्या पहिल्या विदेश दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तीन दिवसांच्या प्रवासात २५ कार्यक्रम असतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ‘विद्वेषाच्या राजकारणा’वरून टीका करणारे खुले पत्र माजी सनदी अधिकाऱ्यांच्या गटाने काही दिवसांपूर्वी लिहिले होते.

“ज्या वेगाने आपल्या संविधानकर्त्यांनी तयार केलेली देशाची घटनात्मक चौकट उद्ध्वस्त केली जात आहे, ते पाहाता आम्हाला नाईलाजाने आमचा संताप आणि…

जम्मूच्या सीमेवर असलेल्या सुंजवान लष्करी तळानजिक शुक्रवारी झालेल्या चकमकीनंतर या केंद्रशासित प्रदेशात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

भारतात आर्थिक गुन्हे केल्यानंतर येथील कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी ब्रिटनमध्ये आश्रय घेऊ पाहणाऱ्यांचे ब्रिटनमध्ये स्वागत केले जाणार नाही, अशी ग्वाही ब्रिटनचे…

देशाचे बहुतांश पंतप्रधान शेतकरी, ग्रामीण, गरीब कुटुंबातून आले होते. लोकशाही व्यवस्थेत सर्वसामान्य घरातील व्यक्तीदेखील देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकते हा…

राज ठाकरे म्हणतात, “आम्हाला आसूया नाही की आमच्याकडे एक आणि तुमच्याकडे पाच-पाच. पण ज्याप्रकारे…!”

शहबाझ शरीफ ट्वीटमध्ये म्हणतात, “दहशतवादाशी लढा देताना पाकिस्तानने दिलेलं बलिदान सर्वश्रुत आहे”!

अजित पवार म्हणाले, “जाणीवपूर्वक काही जण अशा प्रकारच्या बातम्या पेरून समाजात गैरसमज निर्माण करण्याचं काम करत आहेत!”

महाराष्ट्रात सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवायांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

शरद पवार म्हणतात, “अशा प्रकारची कटुता राज्य हातात असणारे घटक करायले लागले, तर सामाजिक ऐक्य कसं ठेवायचं?”