Page 233 of पंतप्रधान नरेंद्र मोदी News

स्वातंत्र मिळत असतांना महात्मा गांधी म्हणाले होते काँग्रेस विसर्जित करा, हा मुद्दा पकडत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यानी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक वर्ष २०२२ च्या अर्थसंकल्पावर आपली पहिली प्रतिक्रिया दिलीय.

भाजपा खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पाकव्याप्त काश्मीरविषयी केलेल्या एका विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनला पत्र पाठवलं आहे.

डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांची केंद्र सरकारने मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.

“त्यांनी जन्म घेतलेल्या आई-बापाची कूस बाटवली”, असं म्हणत संभाजी भिडेंनी राज्यातील ठाकरे सरकारवर आगपाखड केली आहे.

‘युनिव्हर्स बॉस’नं एक ट्वीट करत सर्वांचं अभिनंदन केलंय.

वर्धा देवळी मार्गावर झालेला हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा आणि गाडीतल्या सर्व साहित्याचा चेंदामेंदा झाला आहे.

कॅनडाचे अध्यक्ष जस्टिन ट्रुडो यांना ४३ टक्के, तर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना ४१ टक्के रेटिंग मिळाले आहे.

“काँग्रेस हा लोकशाही व्यवस्थेतील राजकीय पक्ष आहे की दहशत पसरवणारी संघटना?” असा सवालही केला आहे.

यापूर्वी सुप्रीम कोर्टात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल करणाऱ्या वकिलांनाही धमक्या आल्या होत्या.