Narendra modi, Priyanka Gandhi
चांदणी चौकातून : कोण कोण कुठं कुठं?

नवी लोकसभा अस्तित्वात येऊन सहा महिने झाल्यानंतर सदस्यांचं आसनस्थान निश्चित झालं आहे. नव्या सदस्यांना मागच्या बाकांवर बसावं लागतं, जुन्या सदस्यांना…

Priyanka Gandhi Reaction on Narendra Modi Speech
Priyanka Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर प्रियांका गांधींचं सडेतोड उत्तर; म्हणाल्या, “खूप दशकांनंतर मला असं जाणवलं की…”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी कुटुंबावर प्रहार केले. यावर प्रियांका गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

PM Narendra Modi On Rahul Gandhi :
PM Narendra Modi : “…तेव्हा मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय अहंकारी लोकांनी फाडून टाकला”, मोदींचा थेट राहुल गांधींवर हल्लाबोल!

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी गेल्या ७५ वर्षांतील महत्वाच्या काही घटनांचा उल्लेख करत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

PM Narendra Modi On Congress
PM Narendra Modi : “काँग्रेसच्या डोक्यावरचं हे पाप कधीच धुतलं जाणार नाही”, संविधानावर बोलताना मोदींचा हल्लाबोल!

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १० वर्षांत केलेल्या कामाचाही उल्लेख केला.

Rahul Gandhi
Rahul Gandhi : “केंद्र सरकारने तरुणांचे आणि शेतकऱ्यांचे अंगठे कापले…”, राहुल गांधींनी एकलव्याचे उदाहरण देत सरकारला घेरले

Rahul Gandhi : द्रोणाचार्यांनी एकलव्याच अंगठा मागितला होता अगदी त्या प्रकारे देशातील युवकांचा अंगठा, शेतकऱ्यांचा अंगठा कापण्याचं काम हे सरकार…

One Nation One Election
One Nation One Election : ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयकासाठी हालचाली सुरू, सोमवारी लोकसभेत येणार!

One Nation One Election : अधिवेशनात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ हे विधेयक लोकसभेमध्ये सादर केलं जाणार आहे.

narendra modi Maha Kumbh Mela
पंतप्रधान मोदी यांच्याकडून ‘अक्षयवट’ची पूजा, महाकुंभमेळ्यानिमित्त विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन

पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्रिवेणी संगम येथे पूजा केली. येथील आरतीमध्येही ते सहभागी झाले.

Why did Deputy Chief Minister Ajit Pawar hide the photo from his visit to New Delhi print politics news
अजित पवारांनी ‘तो’ फोटो का लपविला ?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांच्या नवी दिल्ली भेटीत अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या व त्याची छायाचित्र प्रसिद्धीस दिली.

Decision to outsource 411 services for Pradhan Mantri Kisan Samman Nidhi due to less manpower
अमरावती : प्रधानमंत्री किसान सन्‍मान योजना आता बाह्ययंत्रणेकडून! काय होणार परिणाम…

कमी मनुष्‍यबळामुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीसाठी ४११ बाह्ययंत्रणा सेवा घेण्‍याचा निर्णय.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य; “युक्रेनचं युद्ध मोदींनी जसं एका फोनवर थांबवलं तसं बांगलादेशात…

भाजपाचं हिंदुत्व साफ झूठ आहे, अजूनही यांना फोडाफोडीच करायची आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.

one nation one election in 2034
One Nation One Election: २०२९ ला एकत्र निवडणुका घेणं कठीण, २०३४ साल उजाडणार? काय आहेत कारणं? वाचा सविस्तर! फ्रीमियम स्टोरी

‘वन नेशन वन इलेक्शन’ विधेयकाला मंत्रीमंडळानं मंजुरी दिल्यानंतर त्यावर चर्चा सुरू झाली आहे. पण त्याच्या अंमलबजावणीसाठी २०३४ साल उजाडू शकतं!

marathi sahitya sammelan modi
पंतप्रधानांसाठी संमेलनाचे उद्घाटनस्थळ बदलणार? उद्घाटन विज्ञान भवनात, संमेलन तालकटोरा मैदानात

संमेलनाचे उद्घाटन विज्ञान भवनात करायचे, त्याचे थेट प्रसारण तालकटोरा मैदानात संमेलनस्थळी करायचे, असा पर्याय आयोजकांनी सुचवला आहे.

संबंधित बातम्या