Asaduddin Owaisi Statement over Modi
Asaduddin Owaisi : “आंबेडकर जिंदा है तो गोडसे…”, असदुद्दीन ओवैसींची पंतप्रधान मोदींच्या विधानावर जोरदार टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक है तो सेफ है अशी घोषणा नांदेडमध्ये केली होती. त्यावर आता ओवैसींनी उत्तर दिलं आहे.

anup dhotre
काँग्रेसची सत्ता असलेली राज्ये शाही परिवाराचे ‘एटीएम’; अकोल्यातील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींची टीका

काँग्रेसचे सरकार ज्या राज्यात येते ती राज्ये शाही परिवाराचे ‘एटीएम’ होऊन जातात. हिमाचल, तेलंगणा, कर्नाटक राज्याची आता तीच स्थिती झाली…

mallikarjun kharge criticize pm narendra modi in nagpur
पंतप्रधान देशाचे असतात, पण मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात…खरगेंची जोरदार टीका

मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात पळवून नेतात, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.

Prime Minister Narendra Modis sabha at Nanded Live
PM Narendra Modi: नरेंद्र मोदींची जाहीर सभा; नांदेडमधून पंतप्रधान LIVE

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी यांची नांदेड येथे जाहीर सभा पार पडत आहे. या सभेत नरेंद्र…

Prime Minister Narendra Modis grand sabha in Nashik Live background of vidhansabha election 2024
PM Modi Live: नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा Live | Nashik

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्रात आहे. धुळ्यात त्यांची सभा पार पडली. त्यानंतर आता नाशिकमध्ये मोदींची सभा…

Maharashtra Election 2024 BJP mahayuti alliance Banner Fact Check post
“गुजरातच्या प्रगतीसाठी भाजपा-महायुतीला मतदान करा” महाराष्ट्र निवडणुकीदरम्यान पोस्टर व्हायरल? पण पोस्टरमधील दावा खरा की खोटा? वाचा

Maharashtra Election 2024 Fact Check : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने खरंच अशाप्रकारचे कोणते पोस्टर तयार केले आहे का? जाणून घ्या सत्य

Prime Minister Narendra Modis live sabha from Dhule
PM Narendra Modi Live: धुळ्यातून पंतप्रधान मोदींची सभा Live | Dhule

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्रात आहेत. विधानसभेच्या निमित्ताने धुळ्यात त्यांची पहिली जाहीर सभा पार पडणार आहे.…

PM Modi on Devendra Fadnavis: पंतप्रधान मोदींचं सुतोवाच, फडणवीसांचं नाव घेत नेमकं काय म्हणाले?
PM Modi on Devendra Fadnavis: पंतप्रधान मोदींचं सुतोवाच, फडणवीसांचं नाव घेत नेमकं काय म्हणाले?

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज धुळ्यात होते. या सभेतून त्यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.…

Prime Minister Narendra Modis appeal to women from Dhule criticized mahavikasaghadi over vidhansabha election 2024
PM Modi on MVA: धुळ्यातून पंतप्रधानांचं महिलांना आवाहन; मविआवर जोरदार हल्लाबोल

पंतप्रधान मोदी यांनी धुळ्यातून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीला लक्ष केलं. लाडकी बहीण…

Prime Minister Narendra Modi and Union Home Minister Amit Shah in the state of Maharashtra to campaign for the assembly elections
नरेंद्र मोदी, अमित शहा आजपासून राज्यात; पंतप्रधानांच्या महाराष्ट्रात १० सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शुक्रवारपासून राज्यात दौरा करणार आहेत. मोदी यांच्या राज्यात १०…

Congress response to Fadnavis criticism of the Prime Minister print politics news
‘पंतप्रधानांना बदलायचे आहे हे तेच संविधान’; फडणवीस यांच्या टीकेला काँग्रेसचे प्रत्युत्तर

काँग्रेस नेते राहुल गांधी निळ्या रंगाऐवजी लाल रंगाची संविधानाची प्रत का दाखवतात, असा सवाल करत काँग्रेसवर टीका करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

pm narendra modi sabha in dhule live
PM Narendra Modi Live: धुळ्यातून पंतप्रधान मोदींची सभा Live | Dhule

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्रात आहेत. विधानसभेच्या निमित्ताने धुळ्यात त्यांची पहिली जाहीर सभा पार पडणार आहे.…

संबंधित बातम्या