pm Narendra modi Maharashtra
PM Narendra Modi: मोदींच्या सभांचा ८ नोव्हेंबरपासून धडाका

Narendra Modi : विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांचा धडाका राज्यात ८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

congress mallikarjun kharge on ups
‘पंतप्रधान मोदींचा हलक्या दर्जाचा प्रसिद्धीचा प्रयत्न’, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची टीका; ‘एक्स’वरील पोस्टवरून दोघांमध्ये उडाले खटके

पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्ट करून कर्नाटकमध्ये अवाजवी आश्वासने दिलेल्या काँग्रेस सरकारवर टीका केली. त्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांनीही एक्सवर दीर्घ पोस्ट…

modi with army
इंचभर भूमीचीही तडजोड नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठणकावले; कच्छमध्ये जवानांबरोबर दिवाळी

पंतप्रधान नरेंद्र मोदी जवानांबरोबर दिवाळी साजरी करतात. यंदा त्यांनी गुजरातमधील कच्छ येथील भारत-पाकिस्तान सीमेजवळील सर क्रीक येथील जवानांबरोबर दिवाळी साजरी…

loksatta editorial on india china relations
अग्रलेख : मुहूर्ताची मँडरिन मिठाई!

…दोन देशांदरम्यान टोकाच्या मतभेदाच्या मुद्द्यांवर वरकरणी अशक्यप्राय वाटणारी दिलजमाई घडून येते, ही जाणीव गुलाबी थंडीवत सुखद चाहूल देणारीच…

mmrda loksatta
पंतप्रधानांच्या हस्तक्षेपानंतरच ‘मेट्रो १’च्या अधिग्रहणाचा निर्णय रद्द प्रीमियम स्टोरी

‘मेट्रो १’ची यंत्रणा जुनी आहे, लेखा परीक्षणात त्रुटी आहेत, अशी कारणे अधिग्रहणाचा निर्णय रद्द करताना देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात…

Mohan Bhagwat and PM Narendra Modi RSS vs BJP Maharashtra Assembly Election 2024
RSS-BJP Relation: संघ-भाजपचे सूर पुन्हा जुळले; महाराष्ट्र, झारखंडमध्ये हरियाणाची पुनरावृत्ती होणार?

RSS-BJP Relation: RSS-BJP Relation : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हरियाणामध्ये शांतपणे केलेला प्रचार भाजपाच्या पथ्यावर पडला. संघ-भाजपाकडून सध्या जी काही विधाने…

Yogi Adityanath :
Yogi Adityanath : Video : ‘३०० रुपयांचा चेक, हे फक्त भाजपाच करू शकतं’, योगी सरकार संस्कृत शिष्यवृत्ती योजनेवरून ट्रोल; नेमकं काय घडलं?

Yogi Adityanath : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते संस्कृत शिष्यवृत्ती योजनेचे काही चेक (धनादेश) काही विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले.

Ironman 70.3 Goa EventTejasvi Surya
Tejasvi Surya : भाजपासाठी लोकसभेची निवडणूक जिंकणारे तेजस्वी सूर्या ठरले ‘आयर्नमॅन’, खडतर स्पर्धा जिंकणारे पहिले लोकप्रतिनिधी!

Ironman 70.3 Goa Event Tejasvi Surya : पंतप्रधान मोदी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवरून एक पोस्ट करत तेजस्वी सूर्या यांच्या…

digital arrest
‘डिजिटल अरेस्ट’चा मुद्दा पंतप्रधानांकडून अधोरेखित

लोकांना ‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देऊन सायबर गुन्हे करणाऱ्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’मधून दखल घेतली.

Gujarat Bypoll Election :
Gujarat Bypoll Election : काँग्रेसच्या एकमेव खासदाराच्या बालेकिल्ल्याला भाजपा सुरुंग लावणार? ‘या’ चेहऱ्यांमध्ये होतेय विधानसभेची लढत

Assembly Election 2024 : वाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने गुलाबसिंग राजपूत यांना उमेदवारी देत निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे.

Germany needs Indian workforce
Germany Needs Indian Workforce: जर्मनीला भारतीय कामगारांची आवश्यकता का? भारतीयांसाठी जर्मनीने वाढवला ‘व्हिसा कोटा’

Germany Needs Indian Workforce: जर्मन भाषा येत असल्यास विविध क्षेत्रात रोजगार मिळू शकतात, असे जर्मनीचे कामगार मंत्री हुबेर्टस हेल यांनी…

संबंधित बातम्या