sharad-pawar
“शरद पवारजी, लोक झोपेत असताना तुम्हीच…”, भाजपाचा खोचक शब्दांत निशाणा; पुणे मेट्रोवरून टोला!

भाजपाचा शरद पवारांना टोला, म्हणे, “तुमची अडचण ही आहे की मोदी ज्या प्रकल्पाचं भूमिपूजन करतात…”

pm narendra modi
“२०१५ मध्येच हा प्रकल्प पूर्ण व्हायचा होता, पण…”, ठाणे-दिवा सहाव्या मार्गिकेच्या उद्घाटनप्रसंगी मोदींचा निशाणा!

ठाणे-दिवा सहाव्या मार्गिकेला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा!

pm narendra modi in punjab election
“…तर आज लाहोरदेखील भारतात असतं”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितल्या ‘त्या’ तीन घटना!

लाहोरच्या मुद्द्यावरून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. मोदी सध्या पंजाबमध्ये प्रचारसभा घेत आहेत.

imran khan on india pakistan nuclear war kashmir issue
इम्रान खान यांना वाटतेय भारत-पाकिस्तान अण्वस्त्र युद्धाची भीती; म्हणाले, “मी भारताला इतर कुणापेक्षाची जास्त ओळखतो”!

काश्मीरचा मुद्दा न सुटल्यास भारत-पाकिस्तान अण्वस्त्र युद्धाची शक्यता? इम्रान खान यांना वाटतेय भिती!

Modi and sanjay raut
Goa election : “पंतप्रधान म्हणातात गोव्याशी माझं जुनं नातं आहे, मग…” ; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

“गोव्यात जर भगवा झेंडा कुठला फडकायचा असेल तर तो फक्त शिवसेनेचा, हिंदुत्वाचा, मराठी माणसाचा असणार.”, असंही म्हणाले आहेत.

PM Modi and Rahul Gandhi
“मी पंतप्रधानांना घाबरत नाही, उलट मला हसू येतं”, राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर पलटवार!

राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर देताना खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.

pm narendra modi on rahul gandhi
“जे सभागृहात बसतच नाहीत, त्यांच्या…”, राहुल गांधींच्या टीकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खोचक टोला!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींवर खोचक शब्दांत निशाणा साधला असून ते कधी संसदेत बसत नसल्याचा दावा केला आहे.

pm narendra modi
PM Narendra Modi Interview: भाजपाकडून विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी ईडी-सीबीआयचा वापर? मोदी म्हणतात…

देशातील सध्याची राजकीय स्थिती, केंद्रातील सरकार, पाच राज्यांमधल्या निवडणुका अशा अनेक मुद्द्यांवर मोदींनी विशेष मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं आहे.

tejasvi surya on rahul gandhi
“राहुल गांधींचं परराष्ट्र धोरणावरचं ज्ञान हे फक्त…”, भाजपा खासदार तेजस्वी सूर्या यांचा खोचक निशाणा!

भाजपा खासदार तेजस्वी सूर्या यांनी राहुल गांधींवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.

Goa Election : काँग्रेसमुळे गोव्याला स्वातंत्र्य उशीरा मिळाले, पंतप्रधान मोदी यांची टीका

तत्कालिन पंतप्रधान नेहरु हे स्वतःच्या प्रतिमेत अडकून राहिले, सरदार पटेल यांच्यासारखी रणनिती अंमलात आणली नाही, मोदींची टीका

priyanka-gandhi
महाराष्ट्र काँग्रेसमुळेच करोना पसरल्याच्या मोदींच्या दाव्यावर प्रियांका गांधी भडकल्या; म्हणाल्या, “मोदींना नक्की…!”

प्रियांका गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आरोपांवर निशाणा साधताना त्यांना प्रतिप्रश्न केला आहे.

स्वातंत्र्यानंतर देशात काँग्रेस नसती तर…; राज्यसभेत पंतप्रधान मोदी यांची काँग्रेसवर सडकून टीका

स्वातंत्र मिळत असतांना महात्मा गांधी म्हणाले होते काँग्रेस विसर्जित करा, हा मुद्दा पकडत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं.

संबंधित बातम्या