“पंतप्रधान मोदी इतके अस्वस्थ कधीच पाहिले नाहीत”, पंजाबमधील प्रकारावरून शिवसेनेचा खोचक टोला! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान घडलेल्या प्रकारावरून सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 8, 2022 08:07 IST
Video : पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या ताफ्याजवळ पोहोचलेले भाजपाचेच कार्यकर्ते? नव्या व्हिडीओमुळे चर्चेला उधाण! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यादरम्यान त्यांचा ताफा फ्लायओव्हरवर अडकला. त्यावेळी नेमकं काय घडलं, याचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 7, 2022 12:29 IST
नरेंद्र मोदींच्या सुरक्षेचा वाद : नेटिझन्सनी शोधून काढला मनमोहन सिंग यांचा जुना व्हिडीओ; सोशल मीडियावर तुफान चर्चा! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेचा वाद सुरू असताना मनमोहन सिंग यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 7, 2022 12:03 IST
“याच त्रुटींमुळे देशानं दोन पंतप्रधान गमावले”, पंजाबमधील प्रकारावर संजय राऊतांची स्पष्ट केली शिवसेनेची भूमिका! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा पंजाबमध्ये अडकून पडल्याच्या मुद्द्यावर संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 7, 2022 01:29 IST
जितेंद्र आव्हाडांनी व्हिडीओ शेअर करत मोदींवर साधला निशाणा; म्हणाले, “राजीव गांधींवर गोळीबार झाल्यानंतरही…” गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 6, 2022 16:57 IST
“पंतप्रधान मोदींच्या जीवाला कोणताही धोका नव्हता”; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण, नेमकं काय घडलं यावर केला खुलासा! पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यात घडलेल्या प्रकारावरून सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 5, 2022 20:54 IST
पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींबद्द्ल केंद्रीय गृह विभागाने पंजाब सरकारकडून मागवला अहवाल पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसणे, पर्यायी मार्गाच्या सुरक्षेबाबत खबरदारी न घेणे याबाबत जबावदारी निश्चित करण्याचे निर्देश पंजाब सरकारला गृह विभागाने दिले… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 5, 2022 19:01 IST
“पंतप्रधान मोदी असे हुकुमशहा आहेत, ज्याला फक्त…”, असदुद्दीन ओवैसींचा निशाणा! “वाढती बेरोजगारी, महागाई असे अजून कडू सत्य देखील पंतप्रधान ऐकतील, अशी मला आशा आहे”, असा टोला देखील ओवैसींनी लगावला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 4, 2022 12:50 IST
“नेते आणि मंत्री रोज खोटं बोलतात, त्यांचं इतकं मनावर घेऊ नका”, संजय राऊतांनी नागरिकांना दिला सल्ला! संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका करतानाच देशातल्या सामान्य नागरिकांना सल्ला दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 2, 2022 10:06 IST
“यापुढे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी करू नये”, संजय राऊतांचा पंतप्रधानांवर निशाणा! शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 2, 2022 09:05 IST
पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता जाहीर; १० कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ, जाणून घ्या तुमचं स्टेटस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीएम किसान सन्मान निधीचा दहावा हप्ता जारी केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 1, 2022 15:17 IST
“ सरकारमधून पहिल्यांदा बाहेर पडण्यासाठी आणि भाजपाबरोबर सरकार करण्यासाठी राज्याच्या राजकारणात सध्या चढाओढ ” भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं पत्रकारपरिषदेत विधान ; “…हे सांगायला पवारांना इतका वेळ का लागला? ” असं देखील म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 30, 2021 16:08 IST
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
Raj Thackeray : “मनसेने मते खाल्ल्यामुळे आमचे १० उमेदवार पडले”, राज ठाकरेंच्या पक्षावर शिंदे गटाच्या मंत्र्याचा आरोप
Photos: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत तेजश्री प्रधानची जागा घेणारी अभिनेत्री आहे तरी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल बरंच काही
10 धर्म बदलला, नाव बदललं पण तरीही टिकला नाही ‘मिसेस वर्ल्ड’चा प्रेम विवाह; मुलांना सोडून परदेशी गेलेला नवरा…
15 Photos: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत तेजश्री प्रधानची जागा घेणारी अभिनेत्री आहे तरी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल बरंच काही
‘आरएमसी’ प्रकल्प मुंबईबाहेरच, प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर पावले, कार्यान्वित प्रकल्प बंदिस्त करण्याचे निर्देश
‘Single’ अध्याय संपला…; ‘मुलगी झाली हो’ फेम अभिनेत्याने दिली प्रेमाची जाहीर कबुली! नेटकरी म्हणाले, “ती कोण आहे?”
Tanks Shape for Liquids : पाणी, दूध किंवा इंधन वाहून नेणाऱ्या टँकर्सचा आकार वाहतुकीसाठी कसा उपयोगी पडतो?
सिनेमात वनिता खरातची शेजारी झाली ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री! पहिल्यांदाच दोघी एकत्र स्क्रिन शेअर करणार, म्हणाल्या…