PM Narendra Modi to launch 2 warships and one submarine in Mumbai on Jan 15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नौदलात एकाच दिवशी दोन युद्धनौका, एक पाणबुडी दाखल… भारताच्या युद्धसज्जतेत किती भर? प्रीमियम स्टोरी

हिंदी महासागर क्षेत्रात चीनचा वाढता वावर पाहता नौदलाच्या अधिकाधिक सक्षमीकरणाची भारताला गरज आहे. त्यानुसार विविध प्रकल्पांवर काम सुरू असून आणखी…

Sanjay Raut On Dhananjay Munde and PM Modi Mumbai Visit
Dhananjay Munde : “…मग धनंजय मुंडेंवर अन्याय का?”, PM मोदींच्या कार्यक्रमापासून दूर ठेवल्याच्या मुद्यावर राऊतांचा थेट सवाल

संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याबद्दल भाष्य केले आहे.

pm narendra modi launches mission mausam
‘मिशन मौसम’ला सुरुवात; हवामान विभाग भारतीयांच्या वैज्ञानिक प्रगतीचे प्रतिक, पंतप्रधानांचे गौरवोद्गार

भारतीय हवामान विभागाचा १५० वर्षांचा प्रवास हा केवळ एका विभागाचा प्रवास नसून भारतातील आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आहे.

PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत; महायुतीच्या आमदारांशी साधणार संवाद

आमदारांची बैठक झाल्यावर दुपारी साडेतीन वाजता खारघर येथे ‘इस्कॉन’ मंदिराचे उद्घाटनही मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

PM Modi-Omar Abdullah
PM Modi-Omar Abdullah : PM मोदी आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यातील मैत्री वाढली? झेड-मोढ बोगद्याच्या उद्घाटनावेळी नेमकं काय घडलं?

आपल्या स्वागताच्या भाषणात अब्दुल्ला यांनी पंतप्रधान मोदी आणि जम्मू काश्मीरची जनता यांच्यातील विश्वास वाढत असल्याचा मुद्दा मांडला.

pm Narendra modi loksatta news
PM Narendra Modi : पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी नवी मुंबई पोलीस सज्ज

खारघर उपनगरामधील ९ एकर जागेवर इस्कॉन मंदिराची उभारणी झाल्याने उपनगराची खऱ्या अर्थाने अध्यात्मिक ओळख देशपातळीवर होणार आहे.

In Jammu And Kashmir, PM Modi Assures All Promises Will Be Fulfilled
सर्व आश्वासने पूर्ण करणार! बोगद्याच्या उद्घाटनानंतर पंतप्रधानांची जम्मूकाश्मीरच्या जनतेला ग्वाही

मध्य काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील गगनगिर आणि सोनमर्ग दरम्यानचा हा बोगदा ६.४ किलोमीटर लांबीचा असून त्यासाठी २,७०० कोटी रुपये खर्च आला.

PM Modi
PM Modi Maharashtra Visit : पंतप्रधान मोदी १५ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर! ‘या’ तीन युद्धनौकांचे करणार लोकार्पण

१५ जानेवारी रोजी पंत्रप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत.

z morch tunnel
सामरिक महत्त्व असलेल्या ‘झेड मोढ’ बोगद्याचं पंतप्रधान मोदींकडून उद्घाटन; याचे वैशिष्ट्य आणि फायदे काय?

Z Morh Tunnel in Jammu Kashmir पंतप्रधान मोदी जम्मू आणि काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातील बहुप्रतीक्षित झेड-मोढ बोगद्याचे उद्घाटन करतील.

PM Modi to youth: Step out of comfort zone to build Viksit Bharat by 2047
युवक देशाला २०४७पर्यंत विकसित करतील ; ‘विकसित भारत युवा नेता संवाद’ मध्ये पंतप्रधान मोदींचा विश्वास

विकसित भारत’च्या भावनेने उचललेले प्रत्येक पाऊल, धोरण आणि निर्णय याबाबत योग्य मार्गदर्शन झाले तर भारताला विकसित देश होण्यापासून कोणतीही शक्ती…

स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू धर्माची ओळख कशी करून दिली? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू तत्वज्ञानाची ओळख कशी करून दिली?

Swami Vivekananda Jayanti 2025 : १८९३ मध्ये अमेरिकेतील शिकागो येथील विश्व धर्म संमेलनात विवेकानंद यांनी केलेले भाषण चांगलेच गाजले होते.

security beefed up around z morh tunnel
‘झेड मोढ’ बोगद्याभोवती सुरक्षा व्यवस्थेत वाढ; पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्या उद्घाटनाची शक्यता

या उद्घाटन समारंभानंतर मोदींची एक सार्वजनिक सभा आयोजित केली जात आहे. त्यामुळे श्रीनगरसह खोऱ्यातील अनेक भागांत सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

संबंधित बातम्या