pune-municipal-corporation-election
पुणे महापालिकेची निवडणूक पुन्हा लांबणीवर; इच्छुकांची निराशा

सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भात दाखल असलेल्या याचिकांवर मंगळवारी (९ जानेवारी) होणारी सुनावणी ४ मार्च रोजी होणार आहे.

Pune Mumbai Highway BRT road
जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावरील बीआरटीला फाटा; पुणे महापालिकेने निर्णय बदलला

जुन्या पुणे-मुंबई रस्त्याचे रुंदीकरणावेळी प्रस्तावित बीआरटी मार्गाऐवजी पीएमपीसाठी स्वतंत्र मार्गिका करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

water-3 N
पुण्यातील ‘या’ भागात सोमवारपासून एकवेळ पाणीपुरवठा; महापालिकेचा निर्णय

नवीन नाना पेठ, गंजपेठ, खडकमाळ आळीसह घोरपडे पेठेत सोमवारपासून एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येणार असून तो २२ जानेवारी पर्यंत कायम राहणार…

Charging stations at 82 locations without contracting
पुणे महापालिकेचा अजब कारभार; ठेकेदाराबरोबर करार न करताच ८२ ठिकाणी चार्जिंग स्थानके

पर्यावरणपूरक ई-वाहनांसाठी महापालिकेने ई-चार्जिंग स्थानके उभारण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी ८२ ठिकाणी चार्जिंग स्थानके उभाण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

budget of Pune Municipal Corporation
यंदा पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक डिसेंबरमध्ये?

लोकसभा निवडणूक मार्च-एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता असल्याने यंदा महापालिकेचे अंदाजपत्रक लवकर सादर होण्याची शक्यता आहे.

PMC Job
पुणे महापालिकेत भरती, ‘ही’ पदे भरली जाणार

महापालिका प्रशासनाने ११० कनिष्ठ अभियंत्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. हद्दीवाढीमुळे महापालिका प्रशासनावर ताण पडत असल्याने हा निर्णय घेण्यात आला…

PMC
पुणे महापालिकेकडून ‘सीएसआर’ निधीची उधळपट्टी, कंत्राटदारावर उधळणार ‘एवढे’ कोटी

सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) बोपोडी येथील नेत्र रुग्णालय चालविणाऱ्या कंत्राटदारावर महापालिकेने दोन कोटींची खैरात केली आहे.

PMC
बांधकामाला परवानगी नसतानाही गंगाधाम-कोंढवा रस्त्यावर शेकडो गोदामे उभी राहिली कशी? आगीच्या घटनेनंतर महापालिकेला जाग

डोंगर माथा-डोंगर उताराचा असल्याने या भागात बांधकामाला परवानगी नसतानाही गेल्या काही वर्षांत या रस्त्याच्या दुतर्फा शेकडो गोदामे उभारण्यात आल्याची वस्तुस्थिती…

PMC
समाविष्ट गावांच्या विकासासाठी ४०० कोटींचे कर्जरोखे

महापालिका हद्दीत ऑक्टोबर २०१७ मध्ये अकरा आणि त्यानंतर गेल्या वर्षी जून महिन्यात २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे.

PMC
महापालिकेचे आरोग्य प्रमुख पुन्हा राज्य सरकारच्या सेवेत; या पदावर आता कोणाची वर्णी लागणार?

सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव चंद्रकांत वडे यांनी त्यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणण्यासंदर्भातील आदेश काढले आहेत.

संबंधित बातम्या