pmc spent more than 500 crores on development of fursungi and uruli devachi village
पुणे : उरुळी देवाची, फुरसुंगीच्या विकासासाठी ५०० कोटींहून अधिक खर्च; मिळकत कर, बांधकाम शुल्कातून महापालिकेला २२५ कोटींचे उत्पन्न

उरूळी देवाची आणि फुरसुंगी येथील नागरिकांनी कचरा डेपोमुळे अनेक वर्षे समस्यांना तोंड दिले आहे

तब्बल आठ टीएमसी पाणी गळतीचे खापर पुणेकरांवर, महापालिका प्रशासनाचा अजब कारभार

शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता किमान २०.५० टीएमसी पाण्याची मागणी महापालिका प्रशानसाकडून करण्यात आली आहे.

PMC-1200-1-2
पुणे : महापालिकेच्या विधी विभागाकडूनच नियमांचे उल्लंघन?- पॅनेलवरील वकिलांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव

अर्ज मागवून आणि निवड प्रक्रिया राबवून करणे आवश्यक आहे. मात्र करोना संसर्गाचे कारण पुढे करून या प्रक्रियेला फाटा देण्यात आला…

pune municipal corporation
पुणे: पुण्याला शेती क्षेत्राचे पाणी द्या; महापालिकेची जलसंपदा विभागाकडे मागणी

शहराचा झपाट्याने विस्तार झाल्याने शेती क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे सिंचनासाठीच्या पाण्याचाही वापर कमी झाला आहे.

Pune Municipal Corporation
पुणे महापालिकेत औषधांचा तुटवडा; गरीब रुग्णांना औषधांची प्रतीक्षा

महापालिकेच्या आरोग्य विभागात औषधांचा तुटवडा असल्याने गरीब आणि गरजू रुग्णांना सध्या औषधांची प्रतीक्षा करावी लागत आहे.

bmc
पुणे: लक्ष्मी रस्त्यावरील पार्किंगचा गैरवापर;महापालिकेकडून कारवाई

लक्ष्मी रस्त्यावरील इमारतीच्या बेसमेंट पार्किंगचा मान्य नकाशापेक्षा वेगळ्या कारणांसाठी वापर करणाऱ्यांवर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली.

Sinhagad road costing lakhs for bifurcation beautification at Vidyapeeth Chowk
पुणे : सुशोभीकरणाच्या नावाखाली उधळपट्टी ; सिंहगड रस्ता, विद्यापीठ चौकात दुभाजक सुशोभीकरणासाठी ५० लाखांचा खर्च

उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशा कात्रीत अडकल्याने अनावश्यक कामांवरील खर्च टाळण्याचे वारंवार आदेश दिल्यानंतरही महापालिका प्रशासनाकडून उधळपट्टी सुरूच ठेवण्यात…

politics on peak between eknath Shinde and Chandrakant patil over pune rural dominance issue
‘पीएमआरडीए’वरून चंद्रकांत पाटील-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमनेसामने ; पुण्याच्या ग्रामीण भागावरील वर्चस्वासाठी भाजप-शिंदे गटात स्पर्धा

पीएमआरडीएकडील निधीची चणचण लक्षात घेता, या निर्णयावरून चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

pmc
पुणे : महापालिकेने केलेल्या कामांची श्वेतपत्रिका जाहीर करा ; काँग्रेसची मागणी

शहरात चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने शहर आणि उपनगराचा भाग पाण्यात गेला. मध्यवस्ती भागातील सोसायट्या आणि उपनगरातील झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरले.

pmc
पुणे : पावसाळी गटाराच्या क्षमतेपेक्षा जास्त पाऊस झाल्याने शहर तुंबले

शहरातील अतिवृष्टीच्या तडाख्यानंतर राजकीय पक्षांत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असताना महापालिका प्रशासनानेही जबाबदारीपासून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

संबंधित बातम्या