पुणे : डांबरीकरण डिसेंबरमध्ये ? ; पहिल्या टप्प्यात ६१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दुरुस्ती शहरातील रस्त्यांची चाळण झाल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती आणि डांबरीकरण करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. By लोकसत्ता टीमOctober 18, 2022 12:12 IST
पुणे : प्रलंबित मागण्यांसाठी कंत्राटी कामगारांचा महापालिकेवर आक्रोश मोर्चा विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने महापालिकेवर आक्रोश झाडू मोर्चा काढण्यात आला. By लोकसत्ता टीमOctober 18, 2022 10:00 IST
पुणे : क्षेत्रीय कार्यालय स्तरावर स्वतंत्र वाहतूक नियोजन अधिकारी नियुक्त करा ; माजी उपमहापौर आबा बागुल यांची मागणी आबा बागुल यांनी आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन दिले आहे.शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. By लोकसत्ता टीमOctober 16, 2022 21:16 IST
पुणे : मिळकतकरातून पहिल्या सहा महिन्यात १ हजार ३०४ कोटींचे उत्पन्न यंदाच्या आर्थिक वर्षात मिळकतकर विभागाला २ हजार ४०० कोटींचे उत्पन्न प्राप्त करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे By लोकसत्ता टीमOctober 12, 2022 15:05 IST
पुणे : रस्ते दुरुस्तीवर दहा वर्षांत २२१ कोटींची उधळपट्टी ; पथ विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली महापालिकेच्या पथ विभागाने गेल्या दहा वर्षांत तब्बल २२१ कोटी रुपयांचा खर्च केला आहे. By लोकसत्ता टीमOctober 7, 2022 15:04 IST
पदपथ, रस्त्यांवर फटाका विक्रीचे स्टाॅल्स लावला, तर परवाना रद्द करण्याची शिफारस – हमीपत्रानंतरच फटाका विक्री स्टाॅल्सना परवानगी महापालिकेच्या अतिक्रमण आणि बांधकाम निर्मूलन विभागाकडून याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमOctober 6, 2022 16:37 IST
सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांअभावीच ‘स्वच्छ’ स्पर्धेतील मानांकनात घसरण ; महापालिका आयुक्तांची कबुली महापालिका आयुक्तांनी या सर्व प्रकाराची जबाबदारी स्वीकारून गेल्या वीस वर्षातील खर्चाची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांनी केली आहे. By लोकसत्ता टीमOctober 4, 2022 22:40 IST
पुणेकरांचे १०० कोटी खड्ड्यात! ; महापालिका आयुक्तांकडून रस्ते दुरुस्ती, डांबरीकरणासाठी खर्चाला मंजुरी पावसाळापूर्व रस्ते दुरुस्ती आणि पावसाळ्यात पडलेले खड्डे दुरुस्त करण्यासाठी महापालिकेने आत्तापर्यंत तब्बल वीस कोटी रुपयांचा खर्च केला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 4, 2022 16:25 IST
निम्मे पुणे गुरुवारी पाण्याविना ; दुरुस्तीच्या कामांमुळे महापालिकेचा निर्णय शुक्रवारी सकाळी उशिरा पाणीपुरवठा होणार By लोकसत्ता टीमUpdated: October 4, 2022 14:33 IST
पुणे : रस्त्यांची निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांना अभय पथ विभागाच्या शिफारशीमध्ये आयुक्तांकडून बदल रस्त्यांची निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या दहा ठेकेदारांना महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी अभय दिल्याचे स्पष्ट झाले आहे. By लोकसत्ता टीमSeptember 23, 2022 19:05 IST
आठ कोटी खड्डय़ांत! ; खड्डे बुजवूनही रस्त्यांची चाळण यंदाच्या पावसाळय़ात शहर आणि उपनगरातील रस्त्यांची मोठय़ा प्रमाणावर दुरवस्था झाली असल्याचे चित्र पुढे आले. By लोकसत्ता टीमSeptember 22, 2022 02:27 IST
पुणे : महापालिका प्रशासकपदाची जबाबदारी सौरभ राव यांच्याकडे ? पुणे महापालिका प्रशासकपदाचा कारभार विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे सोपविण्यात आल्याची चर्चा महापालिकेच्या वर्तुळात आहे. By लोकसत्ता टीमSeptember 16, 2022 11:40 IST
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप
‘तारक मेहता…’ फेम आत्माराम भिडेच्या पत्नीला पाहिलंत का? ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत साकारतेय भूमिका, म्हणाली…
“याला म्हणतात भावाचं प्रेम” बहिणीला काय गिफ्ट दिलं पाहा; हिस्सा घेण्यासाठी भांडणाऱ्या बहिण-भावांनी पाहावा असा VIDEO
Mumbai Metro Jobs: मुंबई मेट्रोमध्ये थेट भरती, परीक्षेची गरज नाही; २ लाखांपर्यंत मिळेल पगार, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या
9 ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात! पत्नी आहे लोकप्रिय मालिकेची खलनायिका, पाहा फोटो
Chandrakant Patil : पुण्याचं पालकमंत्रिपद मिळालं तर स्वीकारणार का? चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, “माझं नेतृत्व मला…”
वरुण धवनच्या घरात घुसली होती चाहती, प्रसंग सांगत अभिनेता म्हणाला, “एका पॉवरफुल व्यक्तीची ती पत्नी होती अन्…”