पीएमपी News
पीएमपीडून कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त मोफत विशेष बससेवा देण्यात येणार आहे.
आयुर्मान संपल्यानंतरही ३२७ पीएमपी बस अजूनही वापरात आहेत. मोडकळीत काढण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली असूनही या बस रस्त्यावर धावत असल्याने अपघातांचा…
पीएमपीएमएल कंपनीच्या संचलन तुटीमध्ये दर वर्षी वाढ होत असल्याने पीएमपीने तिकीटदरात वाढ करण्याचे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विचाराधीन आहे
पीएमपी प्रवासी तरुणीशी अश्लील कृत्य करणाऱ्या एकाविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शंकरशेठ रस्ता परिसरात ही घटना घडली. याबाबत एका…
तोटा कमी करण्यासाठी पीएमपीने तिकीट दरात वाढ करावी, अशी मागणी ‘पीएमपी’कडे करण्याची तयारी पुणे महापालिकेने सुरू केली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात शहरातील रस्ते सायंकाळी पाच नंतर वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने पीएमपीच्या ६६ मार्गातही बदल करण्यात आले आहेत
छेड काढल्यानंतर जाब विचारणाऱ्या महिला वाहकासह प्रवासी ज्येष्ठाला धक्काबुक्की करून दोघेजण पसार झाल्याची घटना येरवडा भागात घडली.
गेल्या तीन महिन्यांत नियम मोडणाऱ्या एक हजार ६२० बेशिस्त रिक्षाचालकांवर पीएमपी आणि प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) संयुक्त कारवाई केली आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी रामवाडी मेट्रो स्थानक ते लोहगाव विमानतळ या दरम्यान पीएमपीकडून पूरक सेवा (फिडर सेवा) देण्यास सुरुवात झाली आहे.
अदानी कंपनीला पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सात ठिकाणी चार्जिंग स्थानके उभारण्याचे काम देण्यात आले आहे.
पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्ता सोमवारी (११ डिसेंबर) वाहनविरहित ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
पीएमपीचे अध्यक्ष सचिन्द्र प्रताप सिंह यांची तीन महिन्यांच्या कालावधीत बदली करण्यात आली आहे. गेल्या १६ वर्षांत २० अध्यक्ष पीएमपीला लाभले…