Page 3 of पीएमपी News
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रवासी दिनात ३७ तक्रारी नोंदविण्यात आल्या. तसेच १४ सूचना पीएमपी…
पीएमपीच्या ताफ्यातील ‘पुण्यदशम्’ गाड्यांना प्रादेशिक परिवहन विभागाकडून फिटनेस प्रमाणपत्र मिळाले नसल्याने या गाड्या संचलनात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पीएमपीचा संचलन तोटा कमी करण्याचे आव्हान सचिंद्र प्रताप सिंह यांच्यापुढे असणार आहे.
कर्वेनगर भागात दुचाकीस्वाराने पीएमपी चालकाला मारहाण करुन बसवर दगडफेक केल्याची घटना घडली.
ही सेवा पूर्ववत करण्यात आल्याने मुळशी तालुक्यातील शेतकरी, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला दिलासा मिळाला आहे.
पीएमआरडीए क्षेत्रातील पीएमपीच्या वाहतुकीबाबत मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी हे आदेश दिले.
भारतीय जनता पक्षाचे शिष्टमंडळ पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थपकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांना भेटणार आहेत.
मार्गांचे उत्पन्न, प्रवासी संख्या यांचा विचार करता प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने पीएमपी प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागला आहे.
पीएमपी बसमध्ये प्रवेश करणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ३५ हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना हडपसर भागात घडली.
स्वारगेट आणि डेक्कन येथून हडपसर रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी पीएमपीने सेवा द्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून प्रशासनाकडे करण्यात आली होती.
स्वारगेट, हडपसर, पुणे रेल्वे स्थानक, महापालिका भवन, निगडी, पिंपरी, चिंचवड, देहूगांव, भोसरी, रहाटणी बसस्थानाकातून या गाड्या सुटणार आहेत.
प्रती किलोमीटर पंचवीस रूपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेले लांब पल्ल्याचे मार्ग बंद करण्यात येणार आहेत.