Page 3 of विष News

दोघांनी एकाच वेळेस हे विष प्राशन केल्याची बाब रुग्णालयात दाखल झाल्याने स्पष्ट झाली.

राज संजय जाधव (वय २३) आणि ॠतुजा जाधव (२०) या दोघांनी घरात बुधवारी रात्री विष प्यायले.

तालुक्यातील ग्रामपंचायत इर्री येथे परिचर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला मागील २७ महिन्यांपासून वेतन न दिल्यामुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ आली.

विष Expire झाल्यावर नक्की काय होते ते जाणून घेऊयात..

या प्रजातीच्या विंचवाचे विष जगात सर्वात महाग का असते हे सविस्तरपणे जाणून घ्या…

वानलेसवाडी हायस्कूलमधील मुलांना भात व आमटी दिली असता मुलांना पोट दुखी, मळमळ आणि उलटी होऊ लागल्याने शालेय प्रशासनाची तारांबळ

२२ विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे दाखल करण्यात आले असून त्यापैकी ७ जणांना विषबाधा झाल्याचे निदान झाले आहे.

विषबाधा झालेल्या रुग्णांवर अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयासह परतवाडा आणि नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

इंग्लंड संघ पाकिस्तान दौऱ्यावर तीन कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे. मात्र त्याआधीच कर्णधारासहित इंग्लिश संघातील खेळाडू आजारी पडले. त्यामुळे पहिली…

चिखली पोलिसांनी एका रुग्णालयाला भेट दिली असता तिथे आमखेड गावातील ७ रुग्ण भरती असल्याचे त्यांना सांगण्यात आले.

या निवासी शाळेमध्ये गरीब कुटुंबातील विद्यार्थिनी शिक्षण घेत असून त्यांचा संपूर्ण खर्च शासनातर्फे केला जातो.

शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. इतर नातेवाईकांच्या जबाबातही त्यांनी कोणताही संशय व्यक्त केला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.