Russia Ukrain Nuclear War: पोलंडच्या परराष्ट्र विभागाचे उपमंत्री व्लॅदीस्लॉ तिओफिल बार्टोसझेवस्की यांनी रशिया व युक्रेनमधील टळलेल्या अण्वस्त्रयुद्धावर भाष्य केलं आहे.
आर्डर्नबाईंची राजवट अनेक मुद्दय़ांसाठी महत्त्वाची होती. करोनाकाळात दाखवलेली कार्यक्षमता, धर्माभिमान्यांच्या नृशंस हल्ल्यानंतरचे औदार्य यामुळे आर्डर्न यांचे जागतिक स्तरावर कौतुक झाले.