पोलिसांची मारहाण News

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मोलकरणीने घरातील तब्बल पावणेतीन लाख रुपये किमतीच्या हिरे आणि सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना बुधवारी घाटकोपर परिसरात घडली.

वसईतील चावी विक्रेत्याला मारहाण केल्याच्या घटनेची राज्य मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.

पीडित महिलेने तक्रार दिल्यानंतर समर्थ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मध्य प्रदेशचे आरोग्य राज्यमंत्री नरेंद्र शिवाजी पटेल यांचा मुलगा अभिज्ञान पटेल याने एका जोडप्याला आणि पत्रकाराला मारहाण केली. हा प्रकार…

प्रतिबंधक कारवाईमधील आरोपीस क्रिकेटच्या बॅट ने अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसाची चित्रफीत सध्या समाज माध्यमावर वेगाने सार्वत्रिक होत आहे.


या पूर्वीच्या सुनावणीतही नीलम आझाद हिने पोलिसांनी ५२ कोऱ्या कागदांवर जबरदस्तीने सह्या घेतल्याचा आरोप केला होता.

भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि पोलिस शिपायाला मारहाण केल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त…

शहरात भररस्त्यात, चौकात वाढदिवस साजरा करण्याचे प्रकार वाढले असून बहुसंख्य वेळा असे वाढदिवस एखाद्या गल्लीबोळातील भाई, दादाचे असतात.

आरोपीवर दंडात्मक कारवाई केली असता आरोपीला राग आला. त्याने हातातील हेल्मेट वाहतुक पोलिसाच्या डोक्यात मारले.

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे, गणेश ठाकूर व मोनित बेले या तिघांची वरोरा नाका चौकातील साई हेरिटेज येथे भेट घेत,…