Associate Sponsors
SBI

Page 2 of पोलीस कोठडी News

Dating App Fraud
Dating App Fraud: धक्कादायक! एक कोल्ड्रिंक पडलं १६ हजारांना; डेटिंग ॲपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Dating App Fraud: गाझियाबादमध्ये पोलिसांनी एका डेटिंग ॲपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

Lawrence Bishnoi
Lawrence Bishnoi : ‘लॉरेन्स बिश्नोईच्या कुटुंबाकडे शेकडो एकर जमीन, त्याच्यावर वर्षाला करतात ३५ लाखांचा खर्च’, लॉरेन्सच्या भावाने दिली धक्कादायक माहिती

Lawrence Bishnoi : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा नेमकी कुठला आहे? तो गँगस्टर कसा झाला? त्याचे कुटुंब काय करते? असे अनेक…

DNA test of accused in Bopdev Ghat case Pune news
बोपदेव घाट प्रकरणात आरोपीची डीएनए चाचणी; आरोपीला तीन दिवस पोलीस कोठडी

बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने १५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश शनिवारी दिले.

Bangladesh Jeshoreshwari Temple
Bangladesh : बांगलादेशातील जेशोरेश्वरी मंदिरातून देवी कालीचा मुकुट चोरीला; पंतप्रधान मोदींनी दिला होता भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च २०२१ मध्ये या मंदिराला भेट दिली होती. तेव्हा हा मुकुट पंतप्रधान मोदी यांनी भेट दिला…

Surat gangrape accused died in police custody
सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू; बदलापूर घटनेची पुनरावृत्ती?

गुजरातच्या सूरतमध्ये एका अल्पवयीन पीडितेवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा घडला होता. या गुन्ह्यातील दोन आरोपींपैकी एकाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला.

Hathras in Uttar Pradesh
Hathras News : धक्कादायक! शाळेची भरभराट व्हावी म्हणून दुसरीच्या मुलाची गळा दाबून हत्या; काळी जादू असल्याचा पोलिसांना संशय

हाथरसमध्ये एका शाळेत दुसरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.

Mahalakshmi Murder Case
Mahalakshmi Murder Case : महालक्ष्मीची हत्या का केली? आरोपीने आत्महत्या करण्यापूर्वी काय सांगितलं होतं? मुक्तीरंजन रायच्या आईचा धक्कादायक खुलासा फ्रीमियम स्टोरी

महालक्ष्मीच्या हत्या प्रकरणाला एक नवं वळण लागलं आहे. या प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

badlapur rape accused Akshay Shinde killed What Sanjay Raut said
Akshay Shinde Encounter: ‘याने पोलिसांवर हल्ला केला?’, एन्काऊंटरच्या आधीचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

Akshay Shinde Encounter Badlapur Sexual Assault Case: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाल्यानंतर विरोधकांनी चकमकीवर…

Bengaluru Crime News
Bengaluru : महिलेची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले, बंगळुरूमध्ये धक्कादायक घटना; महिलेची आई म्हणाली, “घरमालकाने…”

दिल्लीत घडलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडासारखी घटना बंगळुरूमध्ये घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Chennai Food delivery Boy
Chennai : धक्कादायक! पार्सल देण्यास उशीर झाल्याने महिलेची शिवीगाळ, मन दुखावल्याने फूड डिलीव्हरी बॉयची आत्महत्या

पार्सल देण्यास उशीर केल्यामुळे एका महिला ग्राहकाने शिवीगाळ करत तक्रार दिल्याने डिलीव्हरी बॉयने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Bailable and Non-bailable Offences
Bailable and Non Bailable Offences : जामीनपात्र गुन्हा आणि अजामीनपात्र गुन्ह्यातील फरक माहिती आहे का? जाणून घ्या!

अजामीनपात्र गुन्हा आणि जामीनपात्र गुन्हा यातील फरक काय? तसेच गुन्हा दाखल होणे म्हणजे काय? अटकपूर्व जामीन म्हणजे काय? याबाबत सविस्तर…

case filed against administration of Sister Nivedita School in Dombivli
Delhi Crime : धक्कादायक! जिमबाहेर गोळ्या झाडून एका व्यक्तीची हत्या; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

दिल्लीमधील ग्रेटर कैलास येथील एका जिमबाहेर एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या