Page 6 of पोलीस कोठडी News
भर रस्त्यात पोलिसांच्या गाडीतून पळ काढणाऱ्या दोन आरोपींना सुरत येथून अटक करण्यात नवघर पोलिसांना यश आले.
वस्तू आणि सेवा कार्यालयातील (जीएसटी) राज्यकर अधिकारी महिलेस तीन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.
सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रक्षक चौक या ठिकाणी अज्ञात व्यक्तीकडून दोन कोटी दोन लाख रुपयांचे २ किलो ३८ ग्रॅम मेफेड्रोन…
गुटख्याची तस्करी करणारा आंतरराज्य गुन्हेगार इसरार मन्सुरी याला इंदूरमधून नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यास एक…
पेस्ट स्वरुपातील सोने पँट आणि बनियानच्या शिलाईमध्ये लपवण्यात आले होते. तस्कराला नागपूर विमानतळावरून शुक्रवारी पहाटे ताब्यात घेण्यात आले.
गेल्या १७ वर्षांपासून हबीबुल्लाह मुंबई शहरात वास्तव्यास असून त्याने भारतीय नागरिक असल्याची बनावट कागदपत्रे तयार केली आहेत.
गळ्यातील सोनसाखळी खिशात ठेवा असे सांगत हातचलाखी करून साडेसात तोळ्याची सोनसाखळी लंपास केली होती.
अक्षयवर दहशत माजविणे, चाकूचा धाक दाखवून लुटणे, जीवे ठार मारणे अशा प्रकारचे एकूण १० गंभीर गुन्हे डोंबिवलीतील पोलीस ठाण्यात दाखल…
सोलापूर ग्रामीण पोलिसांनी या अंमली पदार्थ उत्पादनासह विक्रीशी संबंधित टोळीच्या म्होरक्यासह दोघांना जेरबंद केले आहे. आतापर्यंत या टोळीच्या एकूण १३…
तळोजा कारागृह प्रशासनाला या कैद्याने दिलेल्या हमीपत्राप्रमाणे विहित वेळेत तुरुंगात दाखल होणे अपेक्षित होते.
पुणे रेल्वे स्थानक, शिवाजीनगर स्थानकात बाॅम्बस्फोट घडविण्याची धमकी देणाऱ्या एकाला हडपसर परिसरातील मांजरी भागातून ताब्यात घेण्यात आले.
देशी बनावटीच्या पिस्तुलांची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका संशयित गुन्हेगाराला खानापूर तालुक्यातील घानवट येथे अटक करण्यात आली.