Bengaluru : महिलेची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले, बंगळुरूमध्ये धक्कादायक घटना; महिलेची आई म्हणाली, “घरमालकाने…” दिल्लीत घडलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडासारखी घटना बंगळुरूमध्ये घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 22, 2024 18:31 IST
Chennai : धक्कादायक! पार्सल देण्यास उशीर झाल्याने महिलेची शिवीगाळ, मन दुखावल्याने फूड डिलीव्हरी बॉयची आत्महत्या पार्सल देण्यास उशीर केल्यामुळे एका महिला ग्राहकाने शिवीगाळ करत तक्रार दिल्याने डिलीव्हरी बॉयने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 19, 2024 20:24 IST
Bailable and Non Bailable Offences : जामीनपात्र गुन्हा आणि अजामीनपात्र गुन्ह्यातील फरक माहिती आहे का? जाणून घ्या! अजामीनपात्र गुन्हा आणि जामीनपात्र गुन्हा यातील फरक काय? तसेच गुन्हा दाखल होणे म्हणजे काय? अटकपूर्व जामीन म्हणजे काय? याबाबत सविस्तर… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 15, 2024 21:00 IST
Delhi Crime : धक्कादायक! जिमबाहेर गोळ्या झाडून एका व्यक्तीची हत्या; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद दिल्लीमधील ग्रेटर कैलास येथील एका जिमबाहेर एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 13, 2024 11:58 IST
Tamil Nadu Crime News : शेजाऱ्याने वैमनस्यातून तीन वर्षांच्या मुलाची केली निर्घृण हत्या; वॉशिंग मशीनमध्ये लपवला मृतदेह, महिलेला अटक आता तामिळनाडूमधील तिरुनेलवेली जिल्ह्यातील राधापुरममध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 10, 2024 09:38 IST
Ranchi Police : पोलीस ठाण्यातच दोन तरुणांकडून पोलिसांना मारहाण; व्हिडीओ व्हायरल, नेमकी कुठे घडला प्रकार? पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांनाच मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 8, 2024 09:44 IST
Madhya Pradesh : कंटेनर चालकाचे हात-पाय बांधले अन् १२ कोटींचे आयफोन चोरले; घटनेची थेट ‘आयजीं’नी घेतली दखल, तीन पोलीस निलंबित एका कंटेनरमधून १२ कोटी रुपयांच्या किमतीचे तब्बल १ हजार ६०० आयफोन चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 1, 2024 13:55 IST
Bangladesh Violence : बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला; दोन गटात तुफान राडा, ५० जण जखमी बांगलादेशमधील परिस्थिती नियंत्रणात येत असताना आणि जनजीवन पुन्हा रुळावर आल्याचं दिसत असतानाच हिंसाचाराची आग पुन्हा भडकली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 26, 2024 12:33 IST
Badlapur Case : बदलापूर प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन नव्हे पोलीस कोठडी! दोन्हींमधला नेमका फरक काय? Different Types of Custody : बदलापूर प्रकरणातील आरोपी पोलीस कोठडीत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 21, 2024 16:49 IST
पोलिसांचा अपमान करणारा टॅटू काढला छातीवर; टॅटू आर्टिस्ट कसा आला कायदेशीर कचाट्यात? चर्चेत येण्यासाठी काढलेल्या एका टॅटूमुळे बंगळुरूमधील एक टॅटू आर्टिस्ट कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 19, 2024 11:25 IST
दिल्लीत अवयव प्रत्यारोपणाच्या रॅकेटचा पर्दाफाश! एका डॉक्टरसह ७ जणांना अटक, मुख्य सूत्रधार बांगलादेशी अवयवदानाच्या रॅकेटमधील लोक एका प्रत्यारोपणासाठी तब्बल २५-३० लाख रुपये घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 9, 2024 16:18 IST
छोटा राजनच्या नावाने धमकी प्रकरणात विशाल अगरवालला पोलीस कोठडी अगरवाल याच्याकडे गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे, तसेच दूरध्वनी संभाषण आणि समाजमाध्यमातील संदेशाबाबत तपास करायचा आहे. त्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची विनंती… By लोकसत्ता टीमJuly 4, 2024 12:30 IST
प्रिया बापट अन् उमेश कामतने घेतलं नवीन घर! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिली आनंदाची बातमी, शेअर केले सुंदर फोटो…
Guru Gochar 2025: गुरूच्या गोचरमुळे या ५ राशींना मिळेल पैसाच पैसा अ्न भरपूर प्रेम! करिअरमध्ये सातत्याने मिळेल यश
१ एप्रिल राशिभविष्य: अंगारकी विनायक चतुर्थीला बाप्पा कोणत्या राशीच्या पाठीशी उभा राहणार? कोणाला फायदा तर कोणाची इच्छापूर्ती होणार
डोकं एकीकडे, हाता-पायांचा चेंदामेंदा; मुंबईत लोअर परेलच्या ब्रीजवर भीषण अपघात; टॅक्सीचा चक्काचूर, थरकाप उडवणारा VIDEO
Kunal Kamra Controversy : “मी जिथे राहत नाही तेथे जाणं म्हणजे…”; कुणाल कामराची सूचक पोस्ट, मुंबई पोलिसांना डिवचलं?
MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या अश्वनी कुमारने घडवला इतिहास, IPL पदार्पणात ‘ही’ कामगिरी करणारा पहिला भारतीय गोलंदाज
Kunal Kamra Controversy : “मी जिथे राहत नाही तेथे जाणं म्हणजे…”; कुणाल कामराची सूचक पोस्ट, मुंबई पोलिसांना डिवचलं?
कोथरूडमधील रस्ते आणि पाणीप्रश्नासंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील आक्रमक, वस्तुनिष्ठ अहवाल साधर करण्याचे महापालिकेला आदेश