Assam cm himanta biswa sarma on assam mizoram boarder issue
गोळीबार सुरू होता… मी ६ वेळा फोन केला, ते म्हणाले सॉरी; आसामच्या मुख्यमंत्र्यांचा दावा

आसाम आणि मिझोराम यांच्या सीमेवर सोमवारी झालेल्या गोळीबारानंतर त्यावर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सर्मा यांनी खुलासा केला आहे.

हरसूलमध्ये गोळीबारात एक ठार; दगडफेकीत सहा पोलीस जखमी

तरुणाची हत्या होऊनही पोलीस यंत्रणा संशयितांना अभय देत असल्याची समजूत झाल्याने संतप्त जमावाने मंगळवारी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथे दुकाने व…

अट्टल गुन्हेगार पोलीस गोळीबारात गंभीर जखमी

पोलिसांना हवा असलेला अट्टल गुन्हेगार श्याम भीमराव आठवले (वय ४०, माळीवेस, बीड) रविवारी भरदुपारी पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत गंभीर जखमी झाला.

आसाम बंद काळातील गोळीबारात चार जखमी; संचारबंदी शिथिल

एनडीएफबी (एस) या बंडखोर गटाने केलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ नागाव जिल्हय़ात आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चार जण जखमी झाले.

काश्मिरात पोलिस गोळीबारात सहा जण मृत्युमुखी; बीएसएफचे जवान जखमी

सीमा सुरक्षा दलाच्या छावणीवर हल्ला करण्यासाठी गेलेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काश्मीरमध्ये सहा नागरिकांचा मृत्यू झाला.

छत्तीसगडमध्ये नक्षली कमांडर ठार

छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यामध्ये पोलिस आणि नक्षवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका नक्षली कमांडर ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

धुळ्यात दंगलखोरांना रोखण्यासाठी गरजेपेक्षा जास्त गोळीबार – पोलिस अहवाल

धुळ्यातील दंगलखोरांना रोखण्यासाठी पोलिसांना गोळीबार करण्याची गरज होती. मात्र, गरजेपेक्षा जास्त गोळीबार करण्यात आला, असा अहवाल पोलिस दलाने राज्य सरकारकडे…

धुळे दंगलीच्यावेळी पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन; कंबरेच्यावर गोळीबार

दंगल रोखण्यासाठी गोळीबार करण्याची गरज पडल्यास अपवादात्मक स्थितीत समाजकंटकांच्या कंबरेखाली पोलिसांना गोळीबार करता येतो. मात्र, धुळ्यात पोलिसांनी दंगेखोरांच्या दिशेने कंबरेच्यावर…

धुळे दंगलीची दंडाधिकारी चौकशी

क्षुल्लक कारणावरून रविवारी धुळय़ातील मच्छीबाजार आणि माधवपुरा या भागांत उसळलेल्या दंगलीची दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दंगलीतील…

संबंधित बातम्या