नाशिक: वाहन तोडफोड करणाऱ्यांची पोलिसांकडून वरात दिंडोरी रस्त्यावरील पाटालगतच्या वज्रेश्वरी परिसरात वाहनांची तोडफोड करून दहशत पसरविणाऱ्या फरार संशयितांना ताब्यात घेण्यात पंचवटी पोलिसांना यश आले. By लोकसत्ता टीमMay 29, 2024 17:09 IST
पोलीस भरती प्रक्रिया : एकाच पदासाठी विविध जिल्ह्यांतून अर्ज करणे महागात, २,८९७ उमेदवारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय कायम निवड प्रक्रियेतून बाद करण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात २०० उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. By लोकसत्ता टीमMay 7, 2024 13:34 IST
गडचिरोली: नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला, पुरून ठेवलेली स्फोटके नष्ट विशेष नक्षलविरोधी पथक, केंद्रीय राखीव पोलीस दल, जलद प्रतिसाद पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाने ही कारवाई पार पाडली. By लोकसत्ता टीमMay 6, 2024 13:52 IST
नागपूर: तीन महिन्यांत दोन लाखांवर हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई, पावणेपाच कोटी रुपयांचा दंड वसूल नागपुरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये मोठी चढाओढ असते. शासनाकडून दंडाची रक्कम वाढवल्यानंतर वाहतूक नियम पाळणाऱ्यांची संख्या वाढेल, अशी आशा होती. By अनिल कांबळेMay 1, 2024 12:26 IST
मुंबई: बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम, २ हजार १८९ दंडात्मक कारवाया बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवली असून १४ दिवसांमध्ये ५२ हजार १८९ दंडात्मक कारवाया करण्यात आल्या. By लोकसत्ता टीमApril 26, 2024 09:47 IST
छत्रपती संभाजीनगर: हर्सूल कारागृह आवारात पोलिसाचा खून; एक गंभीर सचिन दाभाडे व मृत सिद्धार्थ जाधव हे दोघे कारागृहाच्या मैदानावर एकत्र बसले हाेते. त्याच दरम्यान, हल्ला झाला. By लोकसत्ता टीमApril 22, 2024 18:58 IST
पिंपरी : आजारपणाचे खोटे कारण देऊन बंदोबस्त टाळणे भोवले; पोलीस शिपाई निलंबित लोकसभा निवडणूक बंदोबस्तासाठी गडचिरोलीला जाण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ५० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. By लोकसत्ता टीमApril 20, 2024 11:49 IST
पोलिसांनी ‘हेल्मेट’पासून सुट दिली का? दुचाकीच्या प्रचार रॅलीतून चालकांचे ‘हेल्मेट’ बेपत्ता! भाजप- काँग्रेससह इतरही उमेदवारांच्या समर्थकांकडून दुचाकी रॅलीही काढली जात आहे. या रॅलीत अनेक दुचाकी चालकांच्या डोक्यावर हेल्मेट दिसत नाही. By लोकसत्ता टीमApril 16, 2024 17:06 IST
नवी मुंबई: सीबीडी पोलीस ठाण्यात ओपन जिमसह छोटेखानी कोर्ट, कामाच्या तणावात काही क्षण विरंगुळ्यासोबत व्यायामही नवी मुंबई पोलीस विभागात पोलिसांकडेही वरिष्ठ लक्ष देत असल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे. By लोकसत्ता टीमApril 16, 2024 13:53 IST
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय पाच वर्षात पाठपुरावा करूनही गुन्हा दाखल करण्यास चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई झाली. याची विचारणा तक्रारदाराने केली आहे. By लोकसत्ता टीमApril 16, 2024 12:53 IST
नाशिक: पोलिसांकडून आजपासून मोठ्याने घोषणा देण्यास मनाई लोकसभा निवडणूक आणि सण, उत्सव पाहता शांतता कायम राहावी, यासाठी पोलिसांकडून मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमApril 9, 2024 16:58 IST
नाशिकमध्ये समाजमाध्यमातील वादग्रस्त संदेशामुळे जमावाकडून दगडफेक समाज माध्यमात वादग्रस्त संदेश टाकल्यामुळे संतप्त जमावाने उपनगर पोलीस ठाण्याला घेराव घालत संशयितावर कारवाईची मागणी केली. By लोकसत्ता टीमApril 4, 2024 16:46 IST
लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई
IND vs PAK LIVE Score, Champions Trophy 2025: भारताने विकेट्सची लावली रांग, एकामागून एक ३ विकेट्स; पाकिस्तान बॅकफूटवर
9 Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
9 लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
आयुक्तालय, तहसील विभाजना यावर महसूल विभाग काम करतोय – मंत्री सावे; म्हणाले, नांदेडशी संबंधित सर्व प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू
Rajesh Khanna : “राजेश खन्ना मला कधीकधी मारहाण करायचे, मी…”; गर्लफ्रेंड असल्याचा दावा करणाऱ्या अनिता अडवाणींचं वक्तव्य काय?