axis bank loan recovery agent threatening police officers, vasai crime news
‘नोकरी घालवून रस्त्यावर आणू…’, वसईतील अनेक पोलीस अधिकार्‍यांना कर्ज वसुली एजंटच्या धमक्या

‘कर्जाचे हप्ते नाही दिले तर गंभीर परिणाम होतील’, ‘नोकरी घालवून रस्त्याव आणू..’ या धमक्या कुणा सर्वसामान्य माणसांना नाहीत तर चक्क…

canteen facilities for prisoners, canteen facilities for prisoners increased, 167 items allowed to purchase
कैद्यांच्या उपाहारगृह सुविधांमध्ये वाढ, १६७ वस्तू खरेदीची मुभा

बर्मुडा पॅन्टपासून, सरबत आणि बुद्धीबळ पट आणि गोड पदार्थही मिळणार. पेढा- बर्फी आणि एक किलोच्या केकला मनाई.

lure of job in police department, fake documents job in police department
‘पोलिसांत नोकरी लावून देतो’, खोटी कागदपत्रे खरी असल्याचे भासवून…

पोलीस दलात नोकरी लावून देण्याच्या नावावर तीन जणांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

dehu trust, pimpri chinchwad police headquarter in dehu, people oppose to give land for police headquarter
पिंपरी- चिंचवड पोलीस मुख्यालयाला जागा देऊ नका; देहू विश्वस्थांची मागणी..बेमुदत उपोषण सुरू

देहू संस्थानच्या विश्वस्तांनी देहूच्या हक्काच्या गायरानासाठी बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे.

encroachment on chandrapur nagpur highway, encroachment in chandrapur
चंद्रपूर-नागपूर मुख्य महामार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात, जिल्हा प्रशासन, महापालिका व पोलीस विभागाचे दुर्लक्ष

रस्त्यावर अतिक्रमण करून वाहने विक्री करणाऱ्यांवर प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस व चंद्रपूर महापालिकेद्वारे संयुक्त कारवाई केली आहे.

nagpur graduated prisoner 3 months sentences waived
दीडशेवर कैद्यांना तीन महिन्यांची शिक्षा माफ; काय आहे कारण? जाणून घ्या…

राज्यातील एकूण ९ मध्यवर्ती व एका जिल्हा कारागृहामध्ये कैद्यांच्या शिक्षणासाठी शिक्षण विभाग स्थापन करण्यात आला.

set up of police station at wangeturi, naxal hit wangeturi village news, police station at wangeturi village
अवघ्या २४ तासांत उभारले नक्षलग्रस्त वांगेतुरी येथे पोलीस ठाणे; गडचिरोली पोलिसांची विक्रमी कामगिरी

अतिसंवेदनशील परिसर असल्याने येथे गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

traffic route changes at sangamwadi, bageshwar dham maharaj program
बागेश्वर महाराज यांच्या सत्संगामुळे संगमवाडी परिसरात वाहतूक बदल, खासगी बस थांबा तात्पुरता स्थलांतरित

बागेश्वर महाराज यांच्या संत्सग कार्यक्रमाचे आयोजन सोमवारपासून (२० नोव्हेंबर) संगमवाडीतील निकम फार्म येथे करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या