Page 4 of पोलीस इन्स्पेक्टर News
पोलीस शिपायाच्या हत्येच्या तपासात हलगर्जीपणा केल्याच्या आरोपावरून शेवगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजित लकडे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

आई-वडीलांचे डोक्यावर नसलेले छत्र..सोबत होती ती मानलेल्या वृद्ध आजीची आणि गरिबीची..जगायाचे कसा हा प्रश्न त्या १४ वर्षीय मुलापुढे होता.
रेतीची वाहतूक करण्यासाठी ठेकेदाराकडून २५ हजार रुपयांची लाच घेताना गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम चव्हाण व त्यांचा लेखनिक कॉन्स्टेबल…
राज्याच्या वेगवेगळ्या भागात कार्यरत ४५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. गेल्या अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी तळ ठोकून असलेल्या पोलीस…
गाडीचे कागदपत्र तपासण्याच्या नावाखाली वाहनचालकांकडून पसे उकळले जात असल्याच्या कारणावरून पोलीस व जनतेत झालेल्या वादाचे पर्यवसान संतप्त जमावाकडून पोलिसांची मोटारसायकल…
राज्याच्या वेगवेगळ्या भागात कार्यरत ९५ पोलीस निरीक्षकांना उपअधीक्षकपदी बढती देण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला. यात मराठवाडय़ातील ९ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पोलिस उपनिरीक्षकास शिवीगाळ करून मारहाण केल्याच्या आरोपावरून नालेगाव भागातील तीन तरुणांविरुद्ध तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गुन्ह्याच्या तपास कामात मदत करण्याच्या बहाण्याने ५ हजार रुपयांची लाच घेताना सापडलेल्या कवठेमहांकाळ येथील सहायक फौजदार श्रीराम जाधव याला शुक्रवारी…

बेकायदा बांधकाम पाडण्याची कारवाई केल्यानंतर त्याविरोधात संबंधित मालक असलेल्या पोलीस निरीक्षकाने महापालिकेत येऊन शिवीगाळ व दमदाटी केल्याबद्दल पोलिसात फिर्याद दाखल…
निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर झालेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांनंतर रिकाम्या झालेल्या जागेवर शनिवारी नियुक्त्या केल्या. गेल्या दहा महिन्यांपासून रिक्त असलेल्या िहजवडी पोलीस ठाण्याला…
छत्रपती शिवाजी शासकीय सवरेपचार रुग्णालयात रुग्णावरील उपचाराच्या कारणावरून तेथील एका निवासी डॉक्टराला बेदम मारहाण केल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर…
हत्येच्या गुन्ह्यात न्यायालयात खोटी साक्ष दिल्याप्रकरणी येथील तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर आणि मूळ फिर्यादी यांच्या