Associate Sponsors
SBI

vasai achole police station, police inspector balasaheb pawar, call me if the police ask for money
‘पोलिसांनी पैसे मागितल्यास मला फोन करा’, वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने लावले फलक

पवार यांनी ठळक अक्षरात आपला खासगी मोबाईल नंबर दिला आहे. कुठलाही नागरिक मला थेट भेटायला येऊ शकतो असेही त्यांनी सांगितले.

nashik police action, more than 50 criminals
नाशिक : पोलिसांची ५० पेक्षा अधिक गुन्हेगारांविरुध्द कारवाई

नोंदीतील तसेच तडीपार अशा एकूण १३५ गुन्हेगारांची तपासणी करून ६५ गुन्हेगारांचे चौकशी अर्ज भरुन घेण्यात आले.

police inspector vinod ghuge
सोलापूर : मोहोळचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांची नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली

मेफेड्रोन (एमडी) हस्तगत करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर घुगे यांची बदली झाल्यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे.

Sub Inspector of Police, Promotion, Promotion Process Started in the State, Police Sub Inspector Get Promotion in Diwali
राज्यातील पोलीस उपनिरीक्षकांना दिवाळीत पदोन्नतीचे ‘गिफ्ट’; रखडलेली पदोन्नतीची प्रक्रिया सुरु झाल्याने आनंद

पोलीस दलातील अधिकाऱ्यांची वाणवा बघता पोलीस महासंचालक कार्यालयातून पदोन्नतीची प्रक्रिया सुरु केली आहे. येत्या दिवाळीत पोलीस अधिकाऱ्यांनी पदोन्नतीचे ‘गिफ्ट’ मिळणार…

deputy police commissioner to conduct enquiry of pune psi who won prize of rs one crore 50 lakhs from online game
पिंपरी-चिंचवड: करोडपती झालेल्या ‘त्या’ पीएसआय ची चौकशी होणार, चौकशीनंतर कारवाई अटळ…? प्रीमियम स्टोरी

चौकशीनंतर त्यांच्यावर कारवाईबाबत निर्णय घेण्यात येईल  ही चौकशी पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्याकडे आहे.

mumbai police sub inspector severely injured during police blockade
मुंबई : नाकाबंदीदरम्यान उपनिरीक्षकाच्या अंगावर मोटरगाडी घातली; उपनिरीक्षक गंभीर जखमी, हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

आरोपी चालकाविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

| SSC Delhi Police CAPF SI Recruitment 2023
दिल्ली पोलिस, CAPFमध्ये सब इन्सपेक्टर पदासाठी होणार भरती, १५ ऑगस्टपर्यंत करू शकता अर्ज, जाणून घ्या पात्रता निकष

SSC Delhi Police CAPF SI Recruitment 2023: एसएससी सीएपीएफ दिल्ली पोलिस सब इंस्पेक्टर भरतीसाठी २०२३ करीता अर्जाची प्रक्रिया सुरू झाली…

A police inspector was suspended for directly threatening a judge
पोलीस निरीक्षकाची थेट न्यायाधीशांना धमकी; तडकाफडकी निलंबन, गडचिरोली पोलीस दलात खळबळ

विरोधात आदेश देणाऱ्या न्यायाधीशांना घरी जाऊन धमकी देणारे चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले…

संबंधित बातम्या