तालिबानने गाठली क्रूरतेची परिसीमा; महिला अधिकाऱ्यावर हल्ला करुन काढले डोळे तालिबानच्या क्रूरतेच्या अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील. पण, एक महिला पोलीस अधिकारी असलेल्या खातिरा हाश्मी हिच्यावरील अत्याचाराचा कहर झाला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 31, 2021 17:26 IST
फक्त एका टॅटूवरुन पोलिसांनी केला हत्येचा उलगडा; सात जणांना ठोकल्या बेड्या दिल्लीत १० ऑगस्ट रोजी पोलिसांना सुखदेव विहार येथील नाल्यात एका सूटकेसमध्ये तरंगत असल्याची माहिती मिळाली. ह्या बॅगमध्ये… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 29, 2021 13:44 IST
कल्याण : नाकाबंदीमध्ये बाइक थांबवली म्हणून तरुणाने पोलीस कर्मचाऱ्याला दगडाने हल्ला करुन केलं जखमी कल्याण पश्चिमेकडील शहाड पुलाजवळ पोलिसांनी नाकाबंदी सुरु आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला By लोकसत्ता ऑनलाइनAugust 14, 2021 09:23 IST
राकेश अस्थानांची नियुक्ती हा मोदी-शाह यांचा पोलीस यंत्रणेतील नियम अस्थिर करण्याचा प्रयत्न – ज्युलिओ रिबेरो माजी आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनी राकेश अस्थाना यांच्या दिल्ली पोलीस आयुक्तपदी नियुक्तीवरून नरेंद्र मोदी आणि अमि शाह यांच्यावर ताशेरे… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 31, 2021 19:26 IST
गोळीबार सुरू होता… मी ६ वेळा फोन केला, ते म्हणाले सॉरी; आसामच्या मुख्यमंत्र्यांचा दावा आसाम आणि मिझोराम यांच्या सीमेवर सोमवारी झालेल्या गोळीबारानंतर त्यावर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सर्मा यांनी खुलासा केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 27, 2021 16:15 IST
मुंबईत ८ वर्षांहून जास्त काळ सेवेत असणाऱ्या ७२७ पोलीस अधिकाऱ्यांची मुंबईबाहेर होणार बदली! मुंबई पोलीस दलात ८ वर्षांपेक्षा जास्त सेवा देणाऱ्या ७२७ पोलीस अधिकाऱ्यांची मुंबईबाहेर बदली करण्याचा निर्णय राज्याच्या पोलीस महासंचालकांनी घेतला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 30, 2021 02:25 IST
गुगल सर्च करून रचला हत्येचा कट! महाराष्ट्रातून घरी परतलेल्या पतीला प्रियकराच्या मदतीने संपवलं लॉकडाउनमुळे तो महाराष्ट्रातून पुन्हा उत्तर प्रदेशातील आपल्या घरी परतला होता. त्याच्या घरी जाण्यामुळे पत्नीला तिच्या प्रियकराशी भेटता येत नव्हतं… त्यातून… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 21, 2021 10:36 IST
फेसबुक लाईव्ह करत सुसाईडचा प्रयत्न; अमेरिकेतून अलर्ट दिल्यामुळे दिल्ली पोलिसांनी वाचवले प्राण शेजाऱ्यासोबत झालेल्या भांडणानंतर उचलले होते टोकाचे पाऊल By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 6, 2021 13:20 IST
लॉकडाउन नियमांचे उल्लंघन केल्यामुळे दिल्लीत तीन शेतकऱ्यांना अटक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या वायुसेना भवन जवळ दिल्ली पोलिसांनी सोमवारी पहाटे तीन शेतकऱ्यांना अटक केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 1, 2021 14:26 IST
ठाणे पोलीस आयुक्त फणसळकर यांची बढती आणि बदली विवेक फणसळकर यांना पदोन्नती By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 4, 2021 19:42 IST
ऑर्केस्ट्रा बार छापा प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे बार सुरू असतानाही नौपाडा पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. By लोकसत्ता टीमFebruary 3, 2016 00:02 IST
कायदा-सुव्यवस्थेबाबत बैठक जातीय तणावाचे प्रकार घडल्यास जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना जबाबदार धरले जाईल By रत्नाकर पवारUpdated: November 22, 2015 02:30 IST
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
Gurmeet Choudhary: दीड वर्ष साखर, चपाती, भात अन् भाकरी खाल्लीच नाही तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? वाचा तज्ज्ञांचे मत…
Anjali Damania : अंजली दमानियांनी पुन्हा उपस्थित केले आठ प्रश्न; “वाल्मिक कराडला शासकीय अंगरक्षक? गंभीर गुन्हे दाखल होऊनही…”
9 आधी हक्काचं घर, आता आलिशान गाडी…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची Thar पाहिलीत का? कॅप्शनने वेधलं लक्ष
9 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
9 मोनिका आई होणार! ‘ठरलं तर मग’चा सेट सजला, सगळी टीम एकत्र आली…; मालिकेतील अस्मिताचं ‘असं’ पार पडलं डोहाळेजेवण
PM Narendra Modi : “विस्तारवाद नाही, विकासवादाच्या भावनेने काम सुरू”, मुंबईत युद्धनौका आणि पाणबुडीचे उद्घाटन केल्यानंतर मोदींची प्रतिक्रिया
Suresh Dhas : “माणसं मारायला लागल्यावर त्याचं समर्थन करायचं का?”, वाल्मिक कराडची भेट घेतल्याच्या दाव्यावर सुरेश धस स्पष्टच बोलले