Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

Page 10 of पोलीस भरती News

Devendra Fadnavis Police Recruitment
राज्यात लवकरच सात हजार पोलिसांची भरती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अधिवेशनात माहिती

लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

ITBP-Recruitment-2022-
ITBP Recruitment 2022: दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या, कुठे करता येणार अर्ज

उमेदवारांची निवड शारीरिक कार्यक्षमता चाचणी, शारीरिक मानक चाचणी, लेखी चाचणी, व्यापार चाचणी आणि तपशीलवार वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाईल.

eknath shinde maharashtra police recruitment
राज्यात साडेसात हजार पदांसाठी होणार पोलीस भरती, औरंगाबादेत मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात साडेसात हजार पदांसाठी लवकरच पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येईल, अशी घोषणा केली आहे.

lifestyle
सब इंस्पेक्टरच्या ‘या’ जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, अशा प्रकारे केली जाणार उमेदवारांची निवड

जम्मू आणि काश्मीर पोलिसांमध्ये उपनिरीक्षकांच्या एकूण ८०० रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.