महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्यांसाठी खूशखबर! आता ‘या’ तारखेपर्यंत करू शकता अर्ज अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, वय, नोकरीचे ठिकाण, पद या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्यावी. By लोकसत्ता ऑनलाइनApril 2, 2024 18:11 IST
पोलीस हवालदार पदांसाठी भरती, तृतीयपंथीयांना अतिरिक्त गुण देण्याच्या आदेशाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार पोलीस हवालदार पदाच्याभरती प्रक्रियेत पात्र होण्यासाठी दोन्ही तृतीयपंथीय उमेदवारांना अतिरिक्त गुण देऊन त्यांचा हवालदार पदासाठी विचार करावा, असे आदेश मॅटने… By लोकसत्ता टीमMarch 30, 2024 14:37 IST
पुण्यात बारावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी! ५१३ जागांसाठी पोलीस भरती सुरू, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख पुणे कारागृह पोलीस विभाग अंतर्गत कारागृह शिपाई पदांच्या अर्ज मागविण्यात आले आहे. तब्बल ५१३ रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली… By लोकसत्ता ऑनलाइनMarch 17, 2024 13:36 IST
पोलीस भरतीचा दुसरा टप्पा : मिरा भाईंदर वसई -विरार पोलीस आयुक्तालयात १ हजार ८२ पदे भरणार मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पहिल्या टप्प्यात ९४५ पोलीस पदांची भरती केल्यानंतर आता दुसर्या टप्प्यात १ हजार ८२ पदे… By लोकसत्ता टीमMarch 6, 2024 10:11 IST
मोठी नोकर भरती! पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात ‘या’ पदासाठी मागविले अर्ज राज्यातील सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणार आहे. त्यामुळे उमेदवार राज्यभरात एका घटकातच अर्ज करू शकतो. By लोकसत्ता टीमMarch 5, 2024 14:11 IST
पोलीस भरती प्रक्रिया उद्यापासून सुरू पोलीस शिपाई , पोलीस शिपाई चालक आणि कारागृह कॉन्स्टेबल या पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. By लोकसत्ता टीमMarch 4, 2024 16:56 IST
यवतमाळ : धावण्याच्या सरावादरम्यान पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू अभिषेक दशरथ आडे असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. अभिषेक यांचा पोलीस उपनिरीक्षक पदासाठी अभ्यास सुरू होता. By लोकसत्ता टीमMarch 1, 2024 15:35 IST
VIDEO: …त्यादिवशी वडील पहिल्यांदा रडले; लेकानं वर्दीत सलाम ठोकताच वडिलांना अश्रू अनावर… Viral video: घरातून निघाला अन् वर्दीतच परतला; लेकाला वर्दीत पाहून वडिलांना आनंदाअश्रू By ट्रेंडिंग न्यूज डेस्कUpdated: February 10, 2024 14:08 IST
वसई : शहरातील पोलीस ठाण्यांचे बळ वाढणार, पोलीस भरतीतून आलेले ९९६ पोलीस लवकरच रुजू होणार पोलीस भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांचे ९ महिन्यांचे पोलीस प्रशिक्षण पूर्ण झाले असून येत्या काही दिवसांत हे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील… By लोकसत्ता टीमFebruary 10, 2024 09:59 IST
पुणे : पोलीस भरतीला आला आणि पाच वर्षांसाठी तुरुंगात गेला पुणे लोहमार्ग पोलीस दलातील भरती प्रक्रियेत सागर लालसिंग राठोड याने बनावट प्रमाणपत्र सादर केले होते. By लोकसत्ता टीमUpdated: February 7, 2024 14:09 IST
दीड वर्षांत २४ हजार पोलीस भरती; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कामगिरी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या काळात पोलीस भरती सुमारे तीन वर्षे रखडली होती. By लोकसत्ता टीमFebruary 3, 2024 02:06 IST
पोलीस उपनिरीक्षक भरतीसाठी शारीरिक चाचणीला अखेर मुहूर्त या परीक्षेची शारीरिक चाचणी आता २ ते १० नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 25, 2023 13:00 IST
“असा असतो मराठी मुलींचा दणका”, ‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर तरुणींचा जगात भारी डान्स! VIDEO पाहून म्हणाल, वाह्ह…
पुणे तिथे काय उणे! एका मादीसाठी दोन साप भिडले; नेटकरी म्हणतात, “पोरीचा नाद लय बेकार” VIDEO चा शेवट पाहाच
हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”
रत्नागिरीला सुके मासे खाल्ले अन् माझं ब्लड प्रेशर…; अशोक सराफांनी ‘फिटनेस’वर केलं भाष्य; म्हणाले, “त्या दिवसापासून…”
12 Photos: जय अजित पवार यांच्या साखरपुड्यानिमित्त पवार कुटुंब पुन्हा एकत्र; सुप्रिया सुळेंनी शेअर केले खास फोटो
9 फक्त २१ वर्षांची आहे ‘झी मराठी’ची ‘ही’ नायिका! अभिनयासह ‘या’ क्षेत्रात मिळवलंय यश, वाढदिवशी सांगितलं स्वत:चं वय
Ajit Pawar : ऐनवेळी फडणवीसांच्या जागी एकनाथ शिंदेंचं भाषण, अजित पवारांना डावललं? रायगडावर नेमकं काय घडलं?
“अरे जरा तरी लाज ठेवा” पाळण्यात बसून कपलचे अश्लिल चाळे; बॉयफ्रेंडनं अक्षरश: हद्दच पार केली…VIDEO झाला व्हायरल