SBI Recruitment 2023
SBIमध्ये १०७ जागांसाठी होणार भरती, आजपासून अर्जाची प्रक्रिया सुरू, जाणून घ्या सविस्तर

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आर्मरर्सआणि लिपिक संवर्गातील( Clerical Cadre) कंट्रोल रूम ऑपरेटर या पदांकरिता भरती मोहिम सुरू केली आहे.

success story sangamner keval katari become maharashtra police emotional video of mother and son goes viral on social media
VIDEO: आईसोबत पोळपाट लाटणं विकायचा, पैशाअभावी लायब्ररीतूनही हकललं; मात्र संघर्षातून आज मुंबई पोलिसात झाला भरती

VIDEO: पुत्र व्हावा ऐसा, मुलगा पोलीस भरती झाला आईला अश्रू अनावर

police
कंत्राटी पोलीस भरतीवर विरोधकांची टीका कायदा आणि सुव्यवस्थेची भीती

मुंबई पोलीस दलात कंत्राटी पद्धतीने ३ हजार पदे भरण्याच्या सरकारच्या निर्णयाचे विधानपरिषदेत पडसाद उमटले.

| SSC Delhi Police CAPF SI Recruitment 2023
दिल्ली पोलिस, CAPFमध्ये सब इन्सपेक्टर पदासाठी होणार भरती, १५ ऑगस्टपर्यंत करू शकता अर्ज, जाणून घ्या पात्रता निकष

SSC Delhi Police CAPF SI Recruitment 2023: एसएससी सीएपीएफ दिल्ली पोलिस सब इंस्पेक्टर भरतीसाठी २०२३ करीता अर्जाची प्रक्रिया सुरू झाली…

nagpur brokers active talathi recruitment advertisement comes transparency recruitment questioned
Talathi Recruitment Scam: तलाठी पदभरती घोटाळय़ाला नवे वळण; उत्तीर्ण उमेदवार मुंबई पोलीस भरती गैरप्रकारातील मुख्य आरोपी

राज्यातील तलाठी पदभरती २०१९मध्ये झालेल्या घोटाळय़ाला नवे वळण आले असून, मुंबई पोलीस भरती-२०२३ पेपरफुटी प्रकरणात पुणे तलाठी भरती २०१९ मध्ये…

police
पोलीस भरतीतील अंशकालीन उमदेवाराचे प्रमाणपत्र बनावट, बीड तहसीलदारांच्या अभिप्रायानंतर गुन्हा दाखल

जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई पदभरतीत एका उमेदवाराने चक्क प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र जोडून पोलीस बनण्याचा प्रयत्न केला.

four candidate arrested for submitting fake certificate to get job in raigad police
Police Recruitment : पोलीस भरतीसाठी बनावट प्रमाणपत्र; दोन उमेदवारांवर गुन्हा

पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत दोघांनी बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

four candidate arrested for submitting fake certificate to get job in raigad police
रायगड पोलीस भरतीमधील बोगसगिरी उघडकीस; बनावट प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवण्‍याचा प्रयत्‍न, चौघांना अटक

या भरतीत प्रकल्पग्रस्तांसाठीही राखीव जागा असल्याने प्रकल्पग्रस्त उमेदवार भरतीत उतरले होते.

police bharti fake certificate arrested
यवतमाळ : पोलीस भरतीसाठी खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या मुख्य सूत्रधारास बार्शीत बेड्या

police recruitment fraud पोलीस भरती प्रक्रियेत एका उमेदवाराने बनावट प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र जोडून नोकरी बळकाविण्याचा प्रयत्न केला होता.

fake certificate in police recruitment
पुणे: पोलीस दलात भरतीसाठी बनावट प्रमाणपत्र देणारा तरुण अटकेत

भरती प्रक्रियेत मैदानी आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादीनुसार निवड करण्यात आली.

संबंधित बातम्या