police
चालक पदासाठी २६ मार्च, तर शिपाईसाठी २ एप्रिलला पोलीस भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा

मैदानी परीक्षा झाल्यानंतर तब्बल अडीच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा जाहीर करण्यात आली आहे.

womens police
नागपूर: पोलीस उपनिरीक्षक भरतीच्या अटींवर आक्षेप ,‘लांब उडी’ची अट पूर्ववत केल्याने महिला उमेदवारांची अडचण

पोलीस उपनिरीक्षक भरती प्रक्रिया-२०२१ साठी शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. मात्र, आता यातील अटींवर आक्षेप घेण्यात आला आहे.

police bharti candidate
पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची रात्र रस्त्यावर, सुरक्षेच्या कारणास्तव कलिना संकुलात घेण्यास मुंबई विद्यापीठाचा नकार

भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना सुरक्षेचे कारण पुढे करीत मुंबई विद्यापीठ प्रशासनाने संकुलाच्या आवारात वास्तव्यास मनाई केली.

death police bharti student
मुंबई : पोलीस भरती चाचणीनंतर तरूणाचा मृत्यू

पोलीस भरतीसाठी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीनंतर अस्वस्थ वाटू लागलेल्या तरूणाचा हॉटेलमध्ये मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे.

Recruitment of transgender people in Maharashtra police
विश्लेषण: पोलीस भरतीमध्ये तृतीयपंथीयांना स्थान मिळणार? इतर महिला-पुरुष भरती प्रक्रियेवर काय परिणाम होणार?

पोलीस भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांसाठी पर्याय उपलब्ध करणारा नियम सरकारने केला नाही, तर सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेला स्थगिती द्यावी लागेल,…

recruitment process for police constable posts
Police Constable Recruitment : पोलीस भरतीसाठी साडेसहा लाख पदवीधरांचे अर्ज; पदव्युत्तर शिक्षण घेतलेले ६८ हजार उमेदवार

police recruitment applications पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही बारावी उत्तीर्ण असताना राज्यभरात तब्बल साडेसहा लाख पदवीधर उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

transgender police bharti
Police Recruitment: पोलीस भरतीसाठी आलेल्या तृतीयपंथीयाची निराशा; शासनाच्या धोरणनिश्चिती अभावाचा फटका

Police Constable Recruitment जिल्हा पोलीस दलातर्फे घेण्यात येणाऱ्या ४२ पदांच्या भरतीसाठी आलेल्या तृतीयपंथी चांद तडवीला गुरुवारी निराशेने परतावे लागले.

40 engineers including with doctor lawyers in police recruitment
पोलीस भरतीत डॉक्टरसह ४० अभियंत्यांची धाव! औरंगाबादमधील ३९ शिपाईपदांसाठी ५,७२५ उमेदवारांचे अर्ज

पोलीस शिपाईपदासाठी १२ महिलांचीही भरती करण्यात येणार असून, त्यासाठी दीड हजारांवर अर्ज दाखल झाले आहेत.

संबंधित बातम्या