Page 2 of पोलीस संरक्षण News

दोन वर्षांच्या खंडानंतर येत्या ३० जूनला अमरनाथ यात्रा सुरु होत आहे, संपूर्ण मार्गावर सुरक्षा व्यवस्थेची करडी नजर असणार आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सुरक्षेसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी देहूत मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामुळे देहू परिसरात छावणीचे स्वरूप आले आहे.

वसई-विरारमधील सागरी किनारा परिसरात असलेल्या पोलीस चौक्या मागील दोन वर्षांपासून बंद असल्याने सागरी सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कुठलीही देशविघातक शक्ती हिमाचल प्रदेशाच्या हद्दीत प्रवेश करू नये याची पुुर्ण काळजी घेतली जात आहे.

आज ईडन गार्डन्स स्टेडियमवर भारत-न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेचा तिसरा सामना खेळवला जात आहे.

मुंबई पोलिसांकडून प्रत्येकवेळी दाखवण्यात येणाऱ्या समयसूचकतेला आणि क्रिटिव्हीटीला A+ दर्जाचा द्यावा लागेल. त्यांनी नुकतीच आपल्या खास स्टाईलमध्ये एक नवी पोस्ट…

वारंवार वीज जात असल्याने जाळून काढणाऱ्या उकाडय़ाने नागरिक हैराण झाले आहेत.
राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य आहे, असा दावा सरकार तरी जोरजोराने करीत आहे

महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे सोमवारी पोलीस यंत्रणेला चांगलीच कसरत करावी लागली.

नाशिककडून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ा थांबतील, त्या ठिकाणी पोलीस तैनात ठेवणे आवश्यक आहे,
उस्मानाबाद तालुक्यातील आळणीत पथक दाखल होताच शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. तेच अधिकारी, पुन्हा त्याच जागेवर पाहणीसाठी आले, मात्र पदरात…

पोलीस मुख्यालयात झालेल्या स्फोटाचा तपास लावण्यात रायगड पोलिसांना यश आले