पिंपरी-चिंचवड: कोट्यावधींची फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला बेड्या; गुंडा विरोधी पथकाची कारवाई बांधकाम व्यावसायिकाने उच्चशिक्षित असलेल्या फ्लॅट धारकांना खरेदी खत करून आपल्या जाळ्यात ओढले आणि फ्लॅटचा ताबा न देताच आरोपी पसार झाला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 17, 2022 17:35 IST
सावधान !पनवेल रेल्वे स्थानकाच्या परिसरातून वाहने जातायत चोरीला बुधवारी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांसमोरुन दुचाकी चोरी झाल्याच्या घटना नोंदविण्यात आल्या आहेत. By लोकसत्ता टीमNovember 17, 2022 13:59 IST
विश्लेषण : बेशुद्ध पत्नीचा उशीने तोंड दाबून खून, कटरने ७२ तुकडे आणि विल्हेवाट, दिल्लीप्रमाणेच देहरादूनचं अनुपमा प्रकरण काय होतं? अनुपमा गुलाटी हत्या प्रकरण काय होतं? त्या प्रकरणात नेमकं काय घडलं? श्रद्धा वालकर आणि अनुपमा गुलाटी प्रकरणात काय साम्य आहे?… Updated: November 17, 2022 14:48 IST
विश्लेषण: श्रद्धाच्या मारेकऱ्याची नार्को चाचणी होणार; ही चाचणी नेमकी होते कशी? यातून १०० टक्के अचूक निष्कर्ष येतात? देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर खून प्रकरणात आरोपी आफताब पूनावालाची नार्को चाचणी केली जाणार आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 17, 2022 12:37 IST
मालेगाव: खंडणीसाठी डांबून ठेवलेल्या परप्रांतीय व्यापाऱ्याची पोलिसांंकडून सुटका तामिळनाडूच्या मदुराई येथील मूळ रहीवासी व व्यवसायानिमित्त सध्या गुजरातच्या अहमदाबादेत असलेला मुरली भंडारी हा तरुण व्यापारी गेल्या सोमवारी अहमदाबाद ते… By लोकसत्ता टीमNovember 16, 2022 11:59 IST
लग्नाचे आमिष दाखवून सहाय्यक पोलीस निरीक्षकाकडून सहकारी महिलेवर अत्याचार; बलात्काराचा गुन्हा दाखल पीडिता सुरवातीपासून लग्न करण्याविषयी आग्रही होती. मात्र विविध कारणे सांगून शिंदे हा लग्नाचा विषय टाळत होता. By लोकसत्ता टीमNovember 15, 2022 17:23 IST
पोलिस नसलेले व्यक्तीही करीत होते आमच्यावर लाठीहल्ला; नरेश म्हस्के यांचा गंभीर आरोप जमावाला आम्ही स्वत: समजविले, नाहीतर प्रचंड मोठ्या प्रमाणात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असती, असा दावाही नरेश म्हस्के यांनी केला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: November 15, 2022 16:03 IST
सागरी सुरक्षा कवच अंतर्गत उरणच्या किनाऱ्यावर सतर्कता; पुढील ३६ तास चालणार शोध मोहीम १९९३च्या मुंबई बॉम्ब स्फोट व मुंबई वरील दहशतवादी हल्ल्यानंतर उरणच्या किनाऱ्यावर कोंबिग ऑपरेशन करण्यात आले होते. By लोकसत्ता टीमUpdated: December 27, 2022 13:57 IST
अलिबाग: विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर सट्टा लावणाऱ्या तिघांना अटक अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दी रविकिरण हॉटेल येथे काही लोक इंग्लड विरुध्द पाकीस्तान सामन्यासाठी सट्टा लावणार असल्याची खबर पोलीसांना मिळाली होती. By लोकसत्ता टीमNovember 14, 2022 19:47 IST
‘वडील कर्ज फेडणार आहेत त्यांना खुश कर’; वडिलांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला पतीकडून मारहाण पती आणि सासऱ्या विरोधात तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 14, 2022 16:59 IST
पुणे: पोलीस दलाच्या क्रीडा स्पर्धांना प्रारंभ; देशभरातील दोन हजार ६३९ स्पर्धेक सहभागी स्पर्धेत एकूण एकूण ३७ संघ आणि दोन हजार ६३९ स्पर्धक सहभागी By लोकसत्ता टीमNovember 14, 2022 10:56 IST
डोंबिवली एमआयडीसीतील उद्योजकाचा अपहृत मुलगा सुरत मध्ये सापडला सलग चार दिवस डोंबिवली, कल्याण, नाशिक, जव्हार, गुजरात, सुरत मधील सुमारे ३०० पोलीस एकावेळी या मुलाच्या सुटकेसाठी अहोरात्र मेहनत घेत… By लोकसत्ता टीमUpdated: November 13, 2022 16:15 IST
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपदाबाबत साशंकता, एकनाथ शिंदे यांचे मध्यरात्री शिवसैनिकांना भावनिक आवाहन; म्हणाले…
Prithviraj Chavan : विरोधी पक्षनेते पदावरून पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान; म्हणाले, “विधानसभेत आम्हाला…”
निकाल फिरल्याचं सांगत जितेंद्र आव्हाडांनी थेट अमित शाहांचं घेतलं नाव; म्हणाले, “ऐन प्रचाराच्या शेवटच्या दोन दिवसांत…”!
MNS Candidates Result: मनसेच्या उमेदवारांना कुठे किती मतं मिळाली? वाचा संपूर्ण १२८ उमेदवारांची यादी; अनेक उमेदवारांना तिसऱ्या क्रमांकाची मतं!
9 Photos : अविनाश नारकरांच्या नावावरचं पहिलं घर! पत्नी ऐश्वर्याने शेअर केले सुंदर फोटो, कुठे आहे हा सुंदर फ्लॅट?
Vinod Tawde : पैसे वाटल्याच्या आरोपावर भाजपा नेते विनोद तावडे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी तिथे…”
Rishabh Pant : ‘पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सला सोडलं नाही…’, IPL 2025 च्या महालिलावापूर्वी ऋषभ पंतच्या पोस्टने खळबळ