पनवेल : पोलिसांकडून कळंबोलीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन यावेळी नवी मुंबई पोलीस आयुक्त व उपायुक्तांना या विविध वेशभूषेच्या पेहरावाचा छायाचित्र काढण्याचा मोह आवरता आला नाही. By लोकसत्ता टीमUpdated: October 8, 2022 13:38 IST
लोकलवर बाटली फेकून मारणाऱ्याचा शोध सुरूच नवी मुंबई भागात काही दिवसापूर्वी असाच प्रकार घडला यात तीन महिला व एक लहान मुलगा जखमी झाले होते. By लोकसत्ता टीमOctober 8, 2022 12:08 IST
राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात दाखल गुन्हयाचा तपास बंद पुणे पोलिसांकडून न्यायालयामध्ये अहवाल सादर By लोकसत्ता टीमOctober 7, 2022 19:01 IST
जळगाव : दागिने चोरीनंतर तीन महिन्यांनी महिलेची पोलिसांत तक्रार दागिने चोरीस गेल्याची खात्री झाल्यानंतर तीन महिन्यांनी शेटिया यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. By लोकसत्ता टीमOctober 6, 2022 14:18 IST
नागपूर : पोलीस अधिकाऱ्यांना बदल्यांचे वेध ; अधीक्षक पदासाठी काहींची ‘मोर्चेबांधणी’ नागपूर पोलीस दलात १० पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती आहे. सध्या दहापैकी तीन पोलीस उपायुक्तांची अन्य जिल्ह्यात बदली झाली आहे. By लोकसत्ता टीमOctober 5, 2022 11:54 IST
मनोबल वाढवा, शौर्याची परंपरा राखा ; पिंपरी पोलीस आयुक्तांचे आवाहन सर्व पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करावा. मनोबल वाढवून राज्य पोलीस दलाची शौर्याची व त्यागाची परंपरा जोपासली पाहिजे. By लोकसत्ता टीमOctober 4, 2022 20:06 IST
नवी मुंबई : मानवी कवटी आढळल्याने उडाली एकच खळबळ कवटी एका भटक्या कुत्र्याने आणली असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मधून उघड झाले आहे. By लोकसत्ता टीमOctober 4, 2022 11:11 IST
पनवेल : पोलीसाच्या सतर्कतेमुळे धावत्या रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात गाडीखाली जाणाऱ्या प्रवाशाचा जीव वाचला ही घटना रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सूमारास पनवेल स्थानकात पलाट क्रमांक ७ वर घड़ली. By लोकसत्ता टीमUpdated: October 3, 2022 14:40 IST
नवी मुंबई : उलवे नोड शहराला हवे स्वतंत्र पोलीस ठाणे …. नवी मुंबई व उरण या दोन शहरांच्या मध्यभागी सिडकोने उलवे नोड उभारले आहे. दिवसेंदिवस या शहराची लोकसंख्या वाढत जात आहे. By लोकसत्ता टीमOctober 3, 2022 11:58 IST
नाशिक : ड्रोन जमा करण्याच्या पोलिसांच्या आदेशाला छायाचित्रकारांचा विरोध गांधीनगर येथील लष्करी हवाई प्रशिक्षण केंद्राच्या हवाई क्षेत्रात रात्रीच्या सुमारास ड्रोनने घुसखोरी केली होती त्यानंतर पोलिसांनी हे आदेश काढले आहेत. By लोकसत्ता टीमOctober 3, 2022 09:41 IST
नवीन पोलीस ठाण्यासाठी नाशिक-मुंबई मोर्चा ; सामाजिक कार्यकर्त्यांचा निर्णय शहर परिसरातील अंबड गाव, अंबड औद्योगिक वसाहत, चुंचाळे, दत्तनगर घरकुल आदी परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भौगोलिक क्षेत्र मोठे असल्यामुळे… By लोकसत्ता टीमUpdated: October 2, 2022 19:47 IST
गडचिरोलीतील पोलिसांचा पगार दीडपट होणार; दोन दिवसांत शासन आदेशाची फडणवीसांची ग्वाही गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन समितीची घेतली बैठक By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 1, 2022 16:07 IST
Jitendra Awhad: “मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो?” ईव्हीएमच्या गोंधळात जितेंद्र आव्हाडांची पोस्ट व्हायरल
Maharashtra Assembly Election Result Highlights : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याचे संकेत, दिल्लीत काय घडामोडी?
Sharad Pawar : विधानसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादी कोणाची? शरद पवार म्हणाले, “अजित पवारांच्या जास्त जागा…”
‘जेठालाल’ सोडणार ‘तारक मेहता…’ शो? असित मोदींशी भांडणाच्या वृत्तांवर दिलीप जोशी म्हणाले, “मला खूप वाईट…”
अमेरिकी क्षेपणास्त्रांमुळे युक्रेन युद्धाला कलाटणी मिळणार? उत्तर कोरियाची मदत रशियाला भोवणार? प्रीमियम स्टोरी