चंद्रपूर : गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांचा भाविकांवर लाठीमार ; शिपाई निलंबित पोलीस बंदोबस्त असला तरी गणेश मंडळ कार्यकर्ते डीजेच्या तालावर तिथेच थिरकत होते. By लोकसत्ता टीमUpdated: September 10, 2022 18:20 IST
पिंपरी: लाचखोर वाहतूक पोलीस, वॉर्डन गजाआड ; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई चाकण वाहतूक विभागाने तक्रारदारांची दुचाकी ताब्यात घेतली होती. By लोकसत्ता टीमSeptember 10, 2022 15:55 IST
“लव्ह जिहाद नावाने खोटी बोंब ठोकून समाजात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न अपराध नाही का?” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काँग्रेस नेते सचिन सावंतांचा सवाल; जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 9, 2022 20:34 IST
पुणे : विसर्जन मिरवणूक लवकर आटोपण्याचा पोलिसांचा प्रयत्न ; मिरवणूक रेंगाळल्यास पोलीस आयुक्तांचे कारवाईचे आदेश वैभवशाली परंपरा असलेली विसर्जन मिरवणूक लवकरात लवकर आटोपण्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 8, 2022 18:01 IST
गणेश विसर्जनासाठी वाहतूक पोलीस सज्ज गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, जुहू चौपाटी, मालाड मालवणी टी जंक्शन आणि गणेश घाट पवई आदी महत्त्वाच्या विसर्जनस्थळी मुंबई शहर… By लोकसत्ता टीमSeptember 8, 2022 17:39 IST
नवनीत राणांच्या लव जिहादच्या आरोपांवर अमरावती पोलीस आयुक्तांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मुलगी स्वतः…” अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी कथित लव जिहाद प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 8, 2022 16:17 IST
पुणे : विसर्जन मिरवणुकीसाठी साडेआठ हजार पोलिसांचा बंदोबस्त ; विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर वैभवाशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाची सांगता शुक्रवारी (९ सप्टेंबर) दिमाखदार विसर्जन मिरवणुकीने होणार आहे. By लोकसत्ता टीमSeptember 8, 2022 10:19 IST
21 Photos Photos : ‘मला शिकवू नका’ ते ‘फोन रेकॉर्ड करण्याचे आदेश सरकारने दिले का?’; अमरावतीत नवनीत राणा आणि पोलिसांमध्ये काय घडलं? वाचा… अमरावतीत खासदार नवनीत राणा आणि अमरावती पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचं बुधवारी (७ सप्टेंबर) पाहायला मिळालं. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 7, 2022 21:34 IST
खारघर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास आलेल्या व्यक्तीचा मृत्यू खारघर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास आलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने पोलीस ठाण्यात गोंधळ उडाला. By लोकसत्ता टीमSeptember 5, 2022 21:38 IST
गृहयोजनांत पोलिसांना २५ टक्के आरक्षण; म्हाडा, सिडको, ‘झोपु’ मध्ये समावेशाची शक्यता म्हाडा, सिडको, झोपडपट्टी पुनर्विकास, समूह विकास आदी सरकारी योजनांमधील २५ टक्के घरे पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 4, 2022 01:02 IST
बनावट कागदपत्रांद्वारे तुरुंगातील आरोपींना जामीन मिळवून देणार्या चार जणांना अटक या टोळीला बोगस कागदपत्रे तयार करून देणाऱ्या इतर दोन आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: September 1, 2022 16:24 IST
गणेशोत्सवासाठी मुंबई पोलीस सज्ज; कर्मचाऱ्यांच्या सुट्टय़ा रद्द; गर्दीच्या ठिकाणी ड्रोनचा वापर गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी मुंबईत पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 31, 2022 02:53 IST
स्वत:चा जीव गेला पण…, बस चालकाने शेवटच्या क्षणी दाखवली माणुसकी, २० चिमुकल्यांचे वाचवले प्राण, पाहा थक्क करणारा VIDEO
Devendra Fadnavis: राज्याची सूत्रं पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या हाती? शिंदे, पवारांना उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
सत्तास्थापनेआधी महायुतीत राडा? आधी अजित पवार, आता तटकरेंच्या वक्तव्याने वातावरण तापलं; भाजपाही हतबल? नेमकं चाललंय काय?
Aaditya Thackeray : विधानसभेतील पराभवानंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; आदित्य ठाकरेंवर सोपविली महत्त्वाची जबाबदारी!
Manipur Violence : मणिपूरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ‘सीएपीएफ’च्या ५० तुकड्या पाठवण्यात येणार
‘या’ मराठी चित्रपटाने रचला इतिहास, प्रदर्शनापूर्वीच कमावले कोट्यवधी रुपये; कधी होणार रिलीज? वाचा… प्रीमियम स्टोरी