चंद्रपूर: दोन महिन्यांच्या बाळाची तस्करी अन् विक्रीचा प्रयत्न फसला; दोन आरोपींना अटक २५ डिसेंबर रोजी नवजीवन एक्स्प्रेसमधून एक दाम्पत्य बालकाची तस्करी करून विजयवाडा येथे विक्रीसाठी जात असल्याची माहिती नागपूर रेल्वे पोलिसांना मिळाली. By लोकसत्ता टीमUpdated: December 27, 2022 11:09 IST
गडचिरोली: घातपाताच्या तयारीत असलेल्या जहाल नक्षलवाद्यास अटक शिवाय ८ नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे, तर ३ नक्षल्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. By लोकसत्ता टीमDecember 27, 2022 10:58 IST
नागपूर: १० वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून एक जण दहावीचा विद्यार्थी असल्याची माहिती आहे. By लोकसत्ता टीमDecember 27, 2022 09:45 IST
नववर्षांच्या स्वागतासाठी रायगडचे किनारे सज्ज सरत्या वर्षांला निरोप देण्यासाठी तसेच नववर्षांच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे सज्ज झाले आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: December 27, 2022 10:15 IST
अतिप्रसंगानंतर डोक्यात दगड घालून चिमुकलीचा घेतला जीव, खालापुरातील ‘त्या’ हत्याप्रकरणाचं उलगडलं गूढ जे जे रुग्णालयाने मयत मुलीच्या शवविच्छेदनात तिच्यावर अतिप्रसंग करून तीची हत्त्या केल्याची बाब समोर आली. By लोकसत्ता टीमUpdated: December 25, 2022 20:51 IST
‘झूठा प्यार था तेरा’ असे स्टेट्स ठेऊन पुढच्याच क्षणी….; आता पोलीस शोधताहेत चिठ्ठीतील संदर्भांचा अन्वयार्थ बाभूळगाव येथील रहिवासी असलेल्या अक्षय गणेश शिरसाट याने परिसरात आपले जीवन संपवले. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 23, 2022 18:03 IST
गडचिरोली: पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; दोन नक्षल्यांचा खात्मा मृतांमध्ये नक्षल्यांच्या विभागीय समितीची सदस्य असलेल्या एका महिलेचाही समावेश आहे. By लोकसत्ता टीमDecember 23, 2022 15:16 IST
रश्मी शुक्ला यांच्या मनसुब्यांवर पाणी ? न्यायालयानेच पुनःतपासाचे आदेश दिल्याने शुक्ला यांची तूर्तास पंचाईत झाली आहे. अर्थात उच्च न्यायालयात त्यांना दाद मागता येईल. पण राज्यात परत… By निशांत सरवणकरDecember 22, 2022 17:15 IST
Video: धावत्या एक्स्प्रेससमोर रेल्वे रुळ ओलांडला, काही सेकंदातच RPF जवानाने दोन महिलांना वाचवलं, ट्विटरवर प्रवाशांना आवाहन आरपीएफ जवानाने रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या दोन वृद्ध महिलांचा जीव वाचवल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 22, 2022 16:18 IST
कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी निघालेल्या शिवसैनिकांना पोलिसांनी घेतले ताब्यात त्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत शिवसैनिकांनी विशाळगडकडे जाण्याचा निर्धार केला होता. हातात फावडे व कुदळ घेऊन शिवसैनिक विशाळगडकडे निघाले… By लोकसत्ता टीमDecember 21, 2022 10:46 IST
नवी मुंबई: हेरॉईन बाळगल्याप्रकरणी ५ जणांना अटक; ८ लाखांचे हेरॉईन जप्त आरोपींनी या पूर्वीही असेच गुन्हे केले आहेत का? याचा तपास सुरु आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त विवेक पानसरे… By लोकसत्ता टीमDecember 20, 2022 17:42 IST
सांगली: आटपाडी पोलीस ठाण्यात बाळासाहेबांची शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांमध्ये वादावादी; पोलीसांचा लाठीमार रविवारी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गळवेवाडीमध्ये मतदान झाले.चुरशीच्या लढतीत पूर्वी एकाच पक्षात आणि चांगले सख्य असलेले दोन नेते दोन पक्षात विभागले गेले. By लोकसत्ता टीमDecember 20, 2022 12:43 IST
“देवा इतकं वाईट कुणासोबतच होऊ नये” कारच्या धडकेनंतर महिला हवेत उडून थेट भिंतीवरच्या सळ्यांमध्ये अडकली; भयानक VIDEO
विल्यम्सन विरुद्ध भारतीय फिरकी संघर्ष लक्षवेधक! माजी कर्णधाराची खेळी निर्णायक ठरण्याचा तज्ज्ञांचा अंदाज
‘लग्नानंतर होईलच प्रेम’: घटस्फोट देणार नाही! नंदिनीचे ‘ते’ शब्द ऐकताच काव्याला बसला धक्का; काय आहे कारण? पाहा प्रोमो…
“कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही चित्रपटांचे तिकीट दर २०० रुपये करावे”, प्रसिद्ध अभिनेत्याची फडणवीस-पवारांकडे मागणी