IND vs NZ : शिस्त म्हणजे शिस्त..! तडफदार IPS अधिकाऱ्यानं गाजवला सामन्याचा दुसरा दिवस; वाचा कारण कानपूरमध्ये सुरू असलेल्या कसोटीचा पहिला दिवस ‘गुटखा मॅन’मुळं चर्चेत राहिला, तर दुसरा दिवस… By लोकसत्ता ऑनलाइनNovember 27, 2021 13:40 IST
पोलीस चौकीत जाण्यापासून तक्रारीची प्रत मिळेपर्यंत FIR कशी होते? पुणे पोलिसांनी सांगितल्या ‘या’ ८ पायऱ्या पुणे पोलिसांनी पोलीस चौकीत जाण्यापासून तक्रारीची प्रत मिळेपर्यंत FIR दाखल करण्याची प्रक्रिया काय असते याची ८ पायऱ्यांमधील माहिती दिलीय. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 26, 2021 15:43 IST
यवतमाळमध्ये पतीनेच रचला पत्नीच्या खुनाचा कट, पुजा कावळे हत्याकांड प्रकरणात ४ आरोपी जेरबंद पोलीस तपासात या महिलेचा खून तिच्या पतीनेच केल्याचं उघड झालंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 21, 2021 12:26 IST
“साहेबांना हजर राहायला सांगता काय, तुम्हाला…”, पोलिसांची चेंबरमध्ये घुसून न्यायाधीशांना मारहाण बिहारमधील झंझारपूरमध्ये बिहार पोलिसांनी न्यायाधीशांना त्यांच्या चेंबरमध्ये घुसून मारहाण केली. तसेच बंदूक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 19, 2021 20:07 IST
चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेसची पदाधिकारीच निघाली दुचाकी चोर, टोळी गजाआड, ११ वाहनं जप्त, नेमकं काय घडलं? चंद्रपुरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांनी पोलिसांच्या नाकी नऊ आणले. मात्र, अखेर पोलिसांनी या दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 16, 2021 23:51 IST
गडचिरोलीत जवानांवर चांगल्या उपचाराची व्यवस्था का नाही? गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले… पत्रकारांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना मागील अनेक वर्षांपासून गडचिरोलीतच चांगल्या उपचाराच्या सुविधा का नाही? असा प्रश्न विचारला. यावर… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 15, 2021 18:06 IST
VIDEO: “काय तमाशा लावलाय, तुमचे हे धंदे बंद करा”, अमरावतीत माजी कृषी मंत्री अनिल बोंडे आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक भाजपा नेते आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांची पोलिसांसोबत शाब्दिक चकमक झाल्याचा व्हिडीओ समोर आलाय. यात अनिल बोंडे लाठीचार्ड… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 14, 2021 17:35 IST
मोठी बातमी! उत्तर महाराष्ट्रात ४ कोटी २८ लाखांचा गांजा जप्त पोलिसांनी उत्तर महाराष्ट्रात अमली पदार्थांवर मोठी कारवाई केलीय. या कारवाईत तब्बल ४ कोटी २८ लाख रुपयांचा ५ हजारहून अधिक किलो… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 30, 2021 17:32 IST
औरंगजेबाविषयीच्या फेसबुक पोस्टवरून उस्मानाबादमध्ये तुफान राडा, जमावाकडून दगडफेक; चार पोलीस जखमी उस्मानाबादमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या औरंगजेबाविषयीच्या पोस्टवरून दोन गटात तुफान दगडफेक झाली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 20, 2021 17:01 IST
देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्रातील ‘या’ ३ ठाण्यांचा समावेश, जयंत पाटलांकडून माहिती देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्रातील ३ पोलीस स्टेशनचा समावेश झाल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिलीय. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 19, 2021 13:52 IST
राजकीय नेते-कार्यकर्त्यांकडून पोलिसांना दमबाजी करण्याचे, बदलीची धमकी देण्याचे प्रकार वाढले : जयंत पाटील राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्राती राजकीय नेते आणि राजकीय कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप करत कानपिचक्या… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 19, 2021 13:22 IST
धक्कादायक, मुंबईकडे येणाऱ्या धावत्या ट्रेनमध्ये २० वर्षीय महिलेवर ८ जणांकडून सामूहिक बलात्कार इगतपुरीत मुंबईकडे येणाऱ्या ट्रेनमध्ये शुक्रवारी (८ ऑक्टोबर) एका २० वर्षीय महिलेवर ८ दरोडेखोरांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 9, 2021 20:12 IST
Video: अरुंधती आली परत! ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार, म्हणाली, “जवळपास एक-दीड महिना…”
PHOTO: पुण्यातल्या डॉक्टरांचा नाद नाय! पेशंटला दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर लिहलं असं काही की वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल
L&T ला धक्का, सरकारने रद्द केली ७० हजार कोटींची निविदा; कर्मचाऱ्यांनी ९० तास काम करावे म्हणाल्याने कंपनी चर्चेत
Saif Ali Khan Stabbing Case: सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीची बाजू मांडण्यासाठी भर कोर्टात दोन वकिलांमध्ये जुंपली