मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या खोळंबल्या होत्या.
विश्रामगृहाच्या कामाची निविदा ठाणे महापालिका प्रशासनाने काढली असून यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तातील पोलिसांची होणारी गैरसोय दूर होण्याची शक्यता आहे.