“…तर पोलिसांना जशास तसं उत्तर देऊ”; संतापलेल्या देवेंद्र फडणवीसांचा थेट पोलिसांनाच इशारा देवेंद्र फडणवीस यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल बोलताना संताप व्यक्त करताना प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून पोलिसांना इशारा दिला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 17, 2022 10:43 IST
“आम्ही चोर, गुन्हेगार नाही”, बीडमध्ये निरपराध असल्याचं सिद्ध करण्यासाठी पारधी कुटुंबाने घराला बसवले सीसीटीव्ही असे म्हणतात की गुन्हेगारांना जात नसते, मात्र समाजात अशी एक जात आहे ज्यांच्याकडे नेहमीच संशयाच्या नजरेनं पाहिलं जातं. By लोकसत्ता ऑनलाइनMay 13, 2022 15:54 IST
मुंब्रा पोलिस ‘त्या’ धाडीमुळे चौकशीच्या फेऱ्यात, ३० कोटींच्या धाडीत ६ कोटींची वसुली केल्याचा आरोप! मुंब्रा येथील बॉम्बे कॉलनी भागातील घरामध्ये पोलिसांनी धाड टाकून ३० कोटीपैकी ६ कोटी रुपये लुटून नेल्यासंबंधीचे एक पत्र समाजमाध्यमांवर प्रसारीत… By लोकसत्ता ऑनलाइनMay 9, 2022 15:51 IST
खालिस्तानी झेंडे लावल्याच्या घटनेनंतर हिमाचल प्रदेशमध्ये हाय अलर्ट, राज्याच्या सीमा केल्या सील कुठलीही देशविघातक शक्ती हिमाचल प्रदेशाच्या हद्दीत प्रवेश करू नये याची पुुर्ण काळजी घेतली जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 9, 2022 14:16 IST
२०० कोटींच्या वसुलीचे आरोप करणाऱ्या व्हायरल पत्रावर IPS कृष्ण प्रकाश यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… पिंपरी चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी २०० कोटींच्या वसुलीचे आरोप करणाऱ्या व्हायरल पत्रावर प्रतिक्रिया दिलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 6, 2022 20:50 IST
लेटर बॉम्ब: IPS कृष्ण प्रकाश यांच्यासाठी २०० कोटींची वसुली? पोलीस दलात खळबळ उडवणारे पत्र व्हायरल हे पत्र पोलीस दलातील अधिकाऱ्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 6, 2022 20:49 IST
होणारा नवरा ठग असल्याचं कळताच महिला पोलिसाची कारवाई; कोट्यावधींनी फसवणूक करणाऱ्या तरुणाला बेड्या राणावर लोकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 6, 2022 11:28 IST
MNS Andolan: ….तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार; राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर आज राज्यभरात मनसैनिकांकडून आंदोलन केलं जात आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 4, 2022 14:43 IST
सोलापूरमध्ये पोलीस आयुक्तांच्या निवासस्थानी शालेय मुलांना अनोखी इफ्तार पार्टी सोलापूरमध्ये पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी रमजान महिन्यात रोजे करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना आपल्या निवासस्थानी आमंत्रित करून इफ्तार पार्टीचं आयोजन केलं. By लोकसत्ता ऑनलाइनApril 29, 2022 22:01 IST
पिंपरीचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीला; बदली रद्द करण्यासाठी साकडे? उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या संमतीनेच बदली करण्यात आल्याच्या चर्चेमुळे थेट पवारांची भेट घेतल्याची चर्चा By लोकसत्ता टीमUpdated: April 23, 2022 11:40 IST
झाडू विक्रेत्या आजीचा प्रामाणिकपणा; रस्त्यावर पडलेले दोन लाखाचे सोन्याचे ब्रेसलेट केले पोलिसांच्या स्वाधीन जाहिदा शेख यांच्या प्रामाणिकपणाबद्दल पोलिसांना आजींना कार्यालयात बोलावून दोन हवालदारांसह त्यांचा सत्कार केला By लोकसत्ता टीमUpdated: April 14, 2022 17:16 IST
…पण पोलिसांनी देखील सरकारची प्रतिमा उंचावण्यासाठी काम केले पाहिजे : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सरकार पोलीस दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं सांगितलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 6, 2022 17:18 IST
“मी एकटाच वेगळा…”, नाना पाटेकरांनी पत्नीबरोबर न राहण्याबद्दल केलेलं वक्तव्य; म्हणालेले, “तिचे खूप उपकार…”
शनी करणार मालामाल! २७ वर्षांनी शनिदेव स्वनक्षत्रात येताच ८ दिवसांनी ‘या’ राशीच्या व्यक्तींचा होणार भाग्योदय? मिळेल प्रेम आणि प्रसिद्धी
सोलापुरातील डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणाला मोठं वळण; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी
PBKS vs RCB: विराट कोहली-श्रेयस अय्यरमध्ये बाचाबाची, कोहलीचं चीड घालणारं सेलिब्रेशन पाहून…; नेमकं काय झालं? पाहा VIDEO
पुढचे ३० दिवस पैसाच पैसा! या तीन राशींची होणार चांदी; नव्या नोकरीसह अपार धन लाभाचे योग, राहु शुक्र युतीमुळे मिळेल श्रीमंती
घाटकोपर – मानखुर्द उड्डाणपुलाचे लोखंडी खांबाद्वारे बळकटीकरण, व्हीजेटीआय संस्थेच्या तज्ज्ञांकडून शिफारसी
Gulabrao Patil : “आम्ही पक्षाचे लोक फोडतो तसं तुम्ही इंग्रजी शाळेतील विद्यार्थी फोडा”, गुलाबराव पाटलांचं विधान चर्चेत
राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या ३४ हजार कर्मचार्यांना दोन महिने पगार नाही! केंद्र सरकारने ८०० कोटी थकवले फ्रीमियम स्टोरी
Ajit Pawar : रायगडावर ऐनवेळी शिंदेंचं भाषण, पण तुमचं का नाही? अजित पवारांनी सांगितलं कारण; म्हणाले, “मी…”