“पोलीस दलाची मान खाली जाईल असे काम पोलिसांनी करू नये”, अजित पवार यांचा सल्ला

पोलीस दलाची मान खाली जाईल, असं काम पोलिसांनी करू नये, असा सल्ला अजित पवार यांनी शिर्डीत बोलताना दिला.

“मी आज राज्याच्या गृहमंत्र्यांना शब्द देतो की…”, शिर्डीत अजित पवार यांची मोठी घोषणा

अजित पवार यांच्या हस्ते शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे व शिर्डी येथील पोलीस अंमलदारांच्या ११२ निवासस्थानांच्या नूतन…

krishna prakash vishwas nangare patil
पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांच्या बदलीची जोरदार चर्चा; आयर्नमॅन कृष्ण प्रकाश ‘आऊट’, विश्वास नांगरे-पाटील ‘इन’?

कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यापासून ते नेहमी चर्चेत

UP Police
माहेरी गेलेली पत्नी घरी येत नाही म्हणून सासरवाडीत घडवला स्फोट; पहाटे चार वाजता घडली घटना

पहाटे झालेल्या या स्फोटामुळे घरातील सर्व सदस्य घाबरुन घराबाहेर पळाले, यामुळे शेजारीही जागे झाले

liquor party in nashik police station
Video : नाशिकमध्ये पोलीस चौकीतच दारूपार्टी! तर्राट पोलिसांचा व्हिडीओ व्हायरल!

चौकीतच काही पोलीस कर्मचारी दारूच्या बाटल्या आणि भरलेले ग्लास असलेल्या टेबलवर दारूपार्टी करत असताना दिसले आणि स्थानिकांचा संताप झाला!

devendra fadnavis Security
“फडणवीसांची सुरक्षा वाढवा, त्यांनी दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा…”; ठाकरे सरकारकडे मागणी

“फडणवीस यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची असून त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी”

CBI Maharashtra Police
“…तर महाराष्ट्र पोलिसांना ED, CBI कडे पाठवावं लागेल”; फडणवीसांच्या आरोपांवर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

राज्य सरकारने भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याचे कारस्थान रचल्याचा गौप्यस्फोट फडणवीसांना मंगळवारी विधानसभेत केला.

हजारो पोलीस हवालदारांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न होणार पूर्ण – गृहमंत्री वळसे पाटील

आज झालेल्या शासन निर्णायाची दिली माहिती ; जाणून घ्या काय म्हणाले आहेत

माजी पोलीस कर्मचारी झाला कार चोर; कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

पोलिसांनी सांगितले की, नजीर बेंगळुरू शहर आणि केरळच्या विविध भागातील वाहने चोरी करतात. या प्रकरणी अद्याप तपास सुरूच आहे.

Shivjayanti, BJP MLA Shweta Mahale, श्वेता महाले
शिवजयंतीनिमित्त बाईक रॅली काढणाऱ्या भाजपा आमदार श्वेता महालेंवर गुन्हा दाखल; म्हणाल्या “आम्हाला कोणी गुन्हेगार…”

भाजपाच्या आमदार श्वेता महाले यांच्यासह सुमारे ३५ जणांवर गुन्हा दाखल

Shivsena, Mahendra Dalvi, BJP, Kirit Somaiya, Korlai village, Alibaug
पोलीस ठाण्यात जबाब नोंदवल्यावर किरीट सोमय्यांचा इशारा; म्हणाले, “उद्या पत्रकार परिषद घेऊन…”

“गेल्या १० दिवसांपासून शिवसेना माझ्यावर आरोप करत नौटंकी करत आहे,” असंही सोमय्या म्हणाले.

संबंधित बातम्या