जालन्यात रोपांची वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून खुलेआम गांजाची तस्करी, पोलिसांकडून १२ पोती जप्त ट्रकमधून वाहतूक केल्या जाणाऱ्या नर्सरीच्या झाडा आडून गांजाची तस्करी होत असल्याचा प्रकार जालन्यात समोर आलाय. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 24, 2021 17:55 IST
फुकट जेवण आणि ड्रिंक्स नाकारताच पोलिसांनी केली हॉटेलवाल्याला मारहाण; घटना CCTV मध्ये कैद हॉटेलमध्ये कॅशियरला मारहाण करताना दाखविणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना वाकोला पोलीस स्टेशनच्या जवळ मध्यरात्री १२. ३०च्या… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 24, 2021 16:35 IST
सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई, कर्नाटकातून शहरात आलेला सव्वा कोटी रुपयांचा गांजा जप्त सोलापूर पोलिसांनी कर्नाटकमधून सोलापूर शहरात भरधाव वेगात आलेल्या इनोव्हा मोटारवर कारवाई करत तब्बल सव्वा कोटी रुपयांचा गांजा जप्त केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 19, 2021 19:23 IST
धक्कादायक! “तुझ्या विवाहबाह्य संबंधांची माहिती घरच्यांना सांगू” अशी धमकी देत शेजाऱ्यांचा महिलेवर सामूहिक बलात्कार विवाहबाह्य संबंधांविषयी घरच्यांना सांगू अशी धमकी देत दोन आरोपींनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 19, 2021 14:25 IST
खळबळजनक, गांजा, गावठी कट्ट्यांनंतर आता ब्राऊन शुगर, जळगावमध्ये २ महिलांकडून कोट्यावधींचे ड्रग्ज जप्त जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे २ महिलांकडून कोट्यवधी रुपये किमतीची ब्राउन शुगर ड्रग्ज (Brown sugar drugs) विशेष पोलीस पथकाने जप्त केली. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 18, 2021 20:40 IST
माथेरानमध्ये महिलेचा डोकं नसलेला निर्वस्त्र मृतदेह, पोलिसांकडून २४ तासात गुन्ह्याचा छडा, हत्येचं कारण ऐकून पोलीसही अवाक रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे एका खासगी लॉजमध्ये शीर (डोकं) नसलेला निर्वस्त्र मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 13, 2021 22:42 IST
धक्कादायक, पुण्यात SRPF परीक्षेसाठी भावाच्या नावावर बसून ब्लू टूथद्वारे कॉपी, हडपसर पोलिसांकडून आरोपीला अटक राज्यात आरोग्य विभाग आणि म्हाडा पेपर फुटी प्रकरण ताजे असतानाच पुण्यातील एस.एम.जोशी महाविद्यालयात रविवारी (१२ डिसेंबर) झालेल्या SRPF परीक्षेतही गैरप्रकार… By लोकसत्ता ऑनलाइनDecember 13, 2021 17:47 IST
“माझे आजोबाही पोलीस उपमहानिरीक्षक होते, पण…” : सलमान खान एका मुलाखतीत सलमानने आपल्या आजोबांविषयी मोठा खुलासा केलाय. “माझे आजोबा देखील इंदौरचे पोलीस उपमहानिरीक्षक होते,” असं त्याने सांगितलं. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 1, 2021 14:26 IST
IND vs NZ : शिस्त म्हणजे शिस्त..! तडफदार IPS अधिकाऱ्यानं गाजवला सामन्याचा दुसरा दिवस; वाचा कारण कानपूरमध्ये सुरू असलेल्या कसोटीचा पहिला दिवस ‘गुटखा मॅन’मुळं चर्चेत राहिला, तर दुसरा दिवस… By लोकसत्ता ऑनलाइनNovember 27, 2021 13:40 IST
पोलीस चौकीत जाण्यापासून तक्रारीची प्रत मिळेपर्यंत FIR कशी होते? पुणे पोलिसांनी सांगितल्या ‘या’ ८ पायऱ्या पुणे पोलिसांनी पोलीस चौकीत जाण्यापासून तक्रारीची प्रत मिळेपर्यंत FIR दाखल करण्याची प्रक्रिया काय असते याची ८ पायऱ्यांमधील माहिती दिलीय. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 26, 2021 15:43 IST
यवतमाळमध्ये पतीनेच रचला पत्नीच्या खुनाचा कट, पुजा कावळे हत्याकांड प्रकरणात ४ आरोपी जेरबंद पोलीस तपासात या महिलेचा खून तिच्या पतीनेच केल्याचं उघड झालंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 21, 2021 12:26 IST
“साहेबांना हजर राहायला सांगता काय, तुम्हाला…”, पोलिसांची चेंबरमध्ये घुसून न्यायाधीशांना मारहाण बिहारमधील झंझारपूरमध्ये बिहार पोलिसांनी न्यायाधीशांना त्यांच्या चेंबरमध्ये घुसून मारहाण केली. तसेच बंदूक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 19, 2021 20:07 IST
Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेच्या घरी आली नवी पाहुणी! खरेदी केली आलिशान गाडी, किंमत किती?
Eknath Shinde: राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत प्रश्न विचारताच एकनाथ शिंदे संतापले; म्हणाले, “काहीतरी कामाचे बोला”
मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल
रेणुका शहाणेंच्या मुलांना पाहिलंत का? दोघांची नावं काय आहेत? मुलांसाठी नाकारल्या अनेक चित्रपटांच्या ऑफर्स, म्हणाल्या…
पुढील महिन्यापासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत? २ वेळा शुक्रदेव गोचर करताच येऊ शकतात सोन्यासारखे दिवस
Chhagan Bhujbal : महात्मा फुलेंनी मुलींची शाळा सुरू करताना कुणाची प्रेरणा घेतली? उदयनराजेंच्या वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांनी…”