Page 2 of राजकीय पक्ष News

bjp receives donation 750 crores
भाजपाला २०१९-२०मध्ये मिळाल्या ७५० कोटींच्या देणग्या! रक्कम काँग्रेसपेक्षा ५ पट अधिक!

देशात राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांमध्ये भाजपा अव्वल असून काँग्रेसपेक्षा भाजपाला ५ पट अधिक देणग्या मिळाल्या आहेत. हा आकडा ७५० कोटींच्या…

आंध्र प्रदेशः सत्ताधारी वायएसआर कॉंग्रेसचे खासदाराला अटक, देशद्रोहाचा गुन्हा दाखल
आंध्र प्रदेशः सत्ताधारी वायएसआर कॉंग्रेसच्या खासदाराला अटक, देशद्रोहाचा गुन्हा दाखल

भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचा जामीन रद्द करण्याची केली होती मागणी

‘एफटीआयआय’प्रश्नी चर्चेची केंद्र सरकारची तयारी

गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात आंदोलनाचा आज पाचवा दिवस होता, माहिती व प्रसारण मंत्रालयाने या प्रश्नी कोंडी फोडण्यासाठी सर्व संबंधित प्रश्नांवर…

असे हवे प्रशासन : असावा शहरहिताचा पक्ष

दर पाच मैलांवर भाषा बदलते. प्रत्येक प्रांताची भौगोलिक आणि सांस्कृतिक वैशिष्टय़े, चालीरीती निरनिराळ्या असतात. त्यांचे प्रश्न, त्यांच्या गरजा वेगवेगळ्या असतात.

वांद्र्यात पोलिसांकडून सर्वपक्षीय नेत्यांना ताब्यात घेण्याचा धडाका

मुंबईतील वांद्रे (पूर्व) मतदारसंघात आज (शनिवार) पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू असताना आचारसंहितेच्या नियमांचं उल्लंघन केल्याने पोलिसांनी सकाळपासून सर्वपक्षीय नेत्यांना ताब्यात घेण्याचा…

दुष्काळग्रस्त बळीराजाला शेकापचे बळ

नापिकी, गारपीट, आवर्षण, अशा निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त बळीराजाला शेतकरी कामगार पक्षाने ठामपणे बळ दिले आहे.

श्रीराम विद्यालयातील तिढा सुटला, आंदोलनाच्या श्रेयावरून राजकारण पेटले

ऐरोली येथील श्रीराम विद्यालयात शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनावरून निर्माण झालेला तिढा, गुरुवारी पालकांच्या दे धक्क्य़ामुळे अखेर सुटला.

महिला उमेदवारांच्या ओंजळीत भरघोस मतांचे दान

संपूर्ण जिल्ह्य़ात प्रमुख पक्षांतर्फे निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या आठही महिला उमेदवारांना मतदारांनी भरघोस मतदान केल्याचे निवडणुकीच्या निकालाद्वारे स्पष्ट झाले आहे.