Page 12 of राजकारण News

इम्रान खान विरुद्ध अभिनेत्री मीरा यांच्यात लढत?

पाकिस्तानात येत्या ११ मे रोजी सार्वत्रिक निवडणुका होत असून लाहोरमधील एका मतदारसंघातील लढत ही आतापासूनच तेथे कुतुहलाचा विषय ठरली आहे.…

‘स्थायी’साठी धडपड

मनसेचे चार, राष्ट्रवादी तीन, काँग्रेस दोन, अपक्ष व सेना प्रत्येकी एक सदस्य जाहीर महापालिकेची आर्थिक तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीमध्ये…

तिसऱ्या आघाडीचे भवितव्यही पवारांच्या हाती!

बिगरकाँग्रेस आणि बिगर भाजपची ‘तिसरी आघाडी’ स्थापन करण्यावर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंह यांनी सांगलीतील मेळाव्यात भर दिला असला तरी सध्याच्या…

आरोंदा जेटी प्रकल्पाला स्थगिती देण्याची मागणी

आरोंदा जेटी प्रकल्पास कायमस्वरूपी स्थगिती द्यावी, अशी मागणी आरोंदा बचाव संघर्ष समितीने मोर्चाद्वारे प्रांताधिकारी श्रीमती सुषमा सातपुते यांना निवेदन देऊन…

भिंतीचे कान : सेटलमेंट!.

विधानभवनाबाहेरच्या रस्त्यावर सध्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले घोळके दिसतात. हातातली कागदपत्रं सांभाळणाऱ्या नजरा कुणाला तरी शोधत असतात. समोरून घाईघाईनं कुणीतरी येतो,…

..तेव्हा तो योगायोग नव्हे कट असतो!

जेम्स बॉण्डच्या ‘गोल्डफिंगर’मध्ये एक संवाद आहे. त्यात बॉण्ड सांगतो, प्रथम जे घडतं ते सहज असतं, दुसऱ्यांदा घडतं तो योगायोगही मानता…

सत्ताधाऱ्यांमध्येच तू तू मै मै !

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधकांनी दुष्काळ, चारा प्रश्नासह इतर मुद्दय़ांवर सत्ताधारी कॉंग्रेस- राष्ट्रवादीची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. अधिवेशनादरम्यान, विरोधकांमधील…

भाजपचा भोपळा

सत्ताधारी दिवसेंदिवस अत्यंत बेताल आणि बेमुर्वतखोर होत चाललेला असताना प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपचीही अवस्था बिकट व्हावी, हे सुदृढ लोकशाहीसाठी…

राजकीय देणग्यांचा तिढा

राजकीय पक्षांना कायदेशीर मार्गानी निधी उभा करण्यासाठी १९८०पासूनच प्रोत्साहने दिली जाऊ लागली. नंतर राजकीय देणग्या करमुक्त करण्यात आल्या. मात्र आपल्या…

मनसेची नजर आता विदर्भावर

मराठीच्या मुद्यावर मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत वर्चस्व निर्माण करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन विदर्भात मात्र फारसे…

महाराष्ट्रात मुख्यमंत्री आपलेच आहेत का?

लोकसभेतील संख्याबळाच्या दृष्टीने उत्तर प्रदेशापाठोपाठ देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य असलेल्या महाराष्ट्रातील काँग्रेसच्या खासदारांशी सोमवारी अ. भा. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल…

दलालांना राजकीय पाठबळाचा पोलिसांना संशय

बदली होऊ नये यासाठी अपंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र सादर करण्याच्या प्रकाराच्या मुळापर्यंत पोलीस पोहचले असून आता आरोपींना तसेच दलालांना काही राजकीय…