Page 2 of राजकारण News
‘तुम्ही जनावरे द्या, आम्ही सांभाळू’ असा धोशा बीडमधील पुढाऱ्यांनी पशुपालकांकडे लावणे सुरू केले आहे. त्यामुळे भाकड जनावरे शेतकऱ्यांनीही छावणीत सोडली.
स्मार्ट सिटी म्हणून विकास करण्यासाठी निवड झालेल्या शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.
काँग्रेसच्या पाचही सदस्यांना पक्षांतर बंदी कायद्याच्या अनुषंगाने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली
भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा असतानाच शिवसेनेने त्यांना आकर्षक ‘ऑफर’ दिली आहे
बीड जिल्ह्यात तालुक्याचे गाव असलेल्या शिरुर, वडवणी, पाटोदा आणि आष्टी या चार ग्रामपंचायतींना याच वर्षी नगरपंचायतींचा दर्जा जाहीर करण्यात आला
राज्यात भाजप-शिवसेनेचे एकत्रित सरकार असले तरी भाजपकडून शिवसेनेला अपमानास्पद वागणूक मिळते
प्रशासनाच्या अतिरेकी र्निबधामुळे सिंहस्थातील पहिल्या पर्वणीत भाविकांना रामकुंडात स्नान करण्यापासून रोखण्यात आले
शिवसेनेत काय चालते, याचा भंडाफोड माजी खासदार गजानन बाबर यांनी यापूर्वीच केला आहे, त्याचे सेना नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे.
शहरांमध्ये फ्लेक्स लावण्यावर उच्च न्यायालयाने बंदी घातली. त्यानुसार अगदी सुरुवातीला महानगरपालिकांनी कारवाई केलीही. मात्र…
पुण्याचे माजी खासदार, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण उर्फ अण्णा सोनोपंत जोशी यांचे बुधवारी दुपारी…
उद्धव ठाकरे लाचार आहेत, शिवसेनेने वाघाचा फोटो काढून उंदराचा लावला पाहिजे, भाजपवाले शिवसेनेला तुकडे टाकतात आणि ते कुत्र्या-मांजरासारखे वागतात.