काँग्रेसच्या सरचिटणीसपदी देसाई

विस्तारित कार्यकारिणीत १७ जणांचा नव्याने समावेश झाला आहे. त्यामध्ये सरचिटणीसपदी अनंत देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भुजबळ-गिते यांची छुपी युती

हेमंत गोडसे यांचा थेट आरोप आगामी लोकसभा निवडणूक ही छगन भुजबळ यांना सोयीची व्हावी, कुठलाही प्रबळ दावेदार त्यांच्यासमोर उभा राहू…

यवतमाळ विधानसभा पोटनिवडणूक निकालाची उत्सुकता आज संपणार

यवतमाळ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत २ जूनला झालेल्या मतदानाची मतमोजणी उद्या, बुधवारी होत असून कोण बाजी मारणार या बद्दलची उत्सुकता शिगेला…

‘काँग्रेस भवनातही न येणाऱ्यांना महत्त्वाच्या समित्या कशा दिल्या?’

ज्या कार्यकर्त्यां, नगरसेविका कधी काँग्रेस भवनातही येत नाहीत त्यांना महापालिकेत तसेच अन्य ठिकाणच्या महत्त्वाच्या समित्या आणि पदे कशी काय दिली…

भाजप-शिवसेनेत असंतोषाची ठिणगी

जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीच्या सदस्यांत दीड वर्षांनंतर आता असंतोष खदखदू लागला…

ठाण्यातील वृक्षतोडीच्या प्रस्तावाची चौकशी करा

मनसेची मागणी गेल्या काही महिन्यांत ठाणे शहरातील विविध बांधकाम विकासकांना शेकडो वृक्ष तोडण्यासंबंधी महापालिकेने दिलेल्या परवानग्यांची सखोल चौकशीची मागणी तसेच…

पोलिसांच्या बदल्यांसाठी राजकारण्यांची रदबदली!

पोलिसांच्या बदल्यांच्या अधिकारावरून राज्य सरकार आणि पोलीस दल यांच्यात ‘तू तू मै मै’ सुरू असतानाच, मर्जीतील अधिकाऱ्याच्या बदल्यांसाठी रदबदली करणाऱ्या…

शहर राष्ट्रवादी काँग्रेसमधील हेवेदावे आणखी चव्हाटय़ावर

आगामी लोकसभा निवडणूक बघता संघटनात्मक बांधणी करण्याच्या दृष्टीने पक्ष पातळीवर प्रयत्न सुरू असताना गेल्या काही दिवसांपासून शहर राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन…

जळगाव काँग्रेस जिल्हाध्यक्षांना अभय मिळण्याची चिन्हे

राज्यातील ज्या दहा जिल्ह्यांमध्ये काँग्रेसची स्थिती नाजूक आहे, अशा सर्व जिल्हा अध्यक्षांच्या कामाचा आढावा पक्षाकडून घेण्यात आला असून त्यापैकी काही…

उत्तर प्रदेशचे प्रभारीपद अमित शाह यांना दिल्याने राजनाथ सिंहांविरुद्ध नाराजी

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे खंदे समर्थक मानले जाणारे माजी गृह राज्यमंत्री अमित शाह यांना राष्ट्रीय सरचिटणीसपदापाठोपाठ उत्तर प्रदेश भाजपचे…

इम्रान यांच्या पक्षाची सरशी

कराची या हिंसाचारग्रस्त शहरामध्ये झालेल्या फेरमतदानात क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या पाकिस्तान-तेहरिक-ए-इन्साफ या पक्षाने लक्षणीय विजय मिळविला.

कर्जाचा डोंगर, पैशांची बोंब !

राज्याच्या विकासासाठी २५ हजार कोटी रुपये कर्जाद्वारे उभारायचे आणि दुसरीकडे २५ हजार कोटी रुपये केवळ आजवर घेतलेल्या कर्जाचे व्याज म्हणून…

संबंधित बातम्या