झारखंड सरकार धोक्यात? सत्ताधारी JMM-काँग्रेस आमदारांना तेलंगणात हालवण्याच्या हालचालींना वेग, भाजपा उद्या… झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे सभागृह नेते चंपई सोरेन मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या तयारीत आहेत. परंतु, राज्यपालांनी त्यांना सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केलेलं नाही. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 1, 2024 23:05 IST
हेमंत सोरेन यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, राज्याची धुरा आता ‘या’ नेत्याकडे झारखंडचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राजेश ठाकूर यांनी हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 31, 2024 23:13 IST
“लोकसभेसाठी भाजपाचे दोन पॅटर्न; एक मनसुखभाई, दुसरा चंदीगड”, संजय राऊतांचं सूचक विधान! संजय राऊत म्हणतात, “भाजपा सरळ लोकशाहीच्या मार्गानं कोणतीही निवडणूक जिंकू शकत नाही. ईव्हीएम हटली तर भाजपा गेली. इव्हीएम है तो… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 31, 2024 12:16 IST
“लिहून घ्या, २०२४ मध्ये नितीश कुमारांचा पक्ष…”, तेजस्वी यादवांचा मोठा दावा; म्हणाले, “खरा खेळ…” खेळ अजून संपलेला नाही, अशा शब्दांत तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांना इशारा दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 28, 2024 18:08 IST
“सरडा उगाच बदनाम आहे”, तेजप्रताप यादवांचा नितीश कुमारांना टोला; म्हणाले, “या पलटिस कुमारला…” नितीश कुमार यांनी संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय जनता दलमधील महाआघाडी तोडली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 28, 2024 15:33 IST
राजीनामा देण्याची वेळ का आली? नितीश कुमारांनी मांडली व्यथा; म्हणाले… नितीश कुमार म्हणाले, मी नुकताच माझ्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच राज्यपालांना सांगितलं आहे की, राज्यातलं विद्यमान सरकार विसर्जित करावं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 28, 2024 12:24 IST
Bihar Political Crisis : नितीश कुमारांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, भाजपासह सरकार स्थापन करणार नितीश कुमार यांनी बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 28, 2024 12:11 IST
Video: …आणि राज्यपाल स्वत: गाडीतून उतरून भांडायला लागले, दुकानासमोर अडून बसले; पाहा नेमकं काय घडलं! राज्यपाल म्हणतात, “मी याचा दोष पोलिसांना देत नाहीये. पोलीस त्यांच्या वरिष्ठांकडून आदेश घेत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री इथे बेबंदशाहीला प्रोत्साहन देत… By पॉलिटिकल न्यूज डेस्कJanuary 27, 2024 16:38 IST
Uma Bharti: “मी अयोध्येत भाषणाला उभी राहिले आणि समोर बाबरी मशिदीवर…”, ६ डिसेंबर १९९२ ला नेमकं काय घडलं? उमा भारतींनी सांगितला घटनाक्रम! प्रीमियम स्टोरी Uma Bharti Interview: उमा भारती सांगतात, “समोर ते सगळं घडत असताना आणि आम्ही त्यावेळी व्यासपीठावर असताना आडवाणीजींनी मला, प्रमोद महाजन… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 13, 2024 10:16 IST
लालकृष्ण आडवाणी २२ जानेवारीला अयोध्येला जाणार की नाही? अखेर चर्चेवर पडदा पडला; विहिंपचे नेते म्हणाले… लालकृष्ण आडवाणी यांच्यासह मुरली मनोहर जोशी हे सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही? याविषयी बरीच चर्चा पाहायला मिळाली होती. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 11, 2024 08:37 IST
“…म्हणून मोदींनी हे समुद्रनाट्य निर्माण केले”, ठाकरे गटाचा पंतप्रधानांना खोचक टोला; मालदीवचा केला उल्लेख! “एखाद्या व्यावसायिक मॉडेलला लाजवेल अशा अप्रतिम ‘पोझेस’ मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानिमित्त प्रसिद्ध झाल्या व त्यावर…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 10, 2024 08:25 IST
Video: “संसदेत मोदी अशी काही मांडणी करतात की…”, शरद पवारांची खोचक टिप्पणी; म्हणाले, “त्यांची गॅरंटी…!” शरद पवार म्हणतात, “पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतायत की ‘मोदी की गॅरंटी’ आहे. पण ती काही खरी नाही. त्याचा…” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 4, 2024 17:04 IST
प्रसिद्ध अभिनेत्रीने बिझनेसमनशी केला साखरपुडा, आजपासून लग्नाआधीच्या सेलिब्रेशनला सुरुवात, ‘या’ शहरात होणार लग्न
Illegal Migration: मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अमेरिकेत जाण्यासाठी एजंटला दिले १ कोटी रुपये, महिन्याभरात स्वप्नांचा चुराडा
S. Jaishankar : अमेरिकेने भारतीय नागरिकांना बेड्या का घातल्या होत्या? परराष्ट्रमंत्री म्हणाले, “टॉयलेट ब्रेकवेळी…”
US Illegal Immigrants : ‘अमेरिकेत होते हे माहितीच नव्हतं’, ट्रम्प यांनी भारतात परत पाठवलेल्या गुजराती स्थलांतरितांच्या कुटुंबियांचा खुलासा
14 प्रसिद्ध अभिनेत्रीने बिझनेसमनशी केला साखरपुडा, आजपासून लग्नाआधीच्या सेलिब्रेशनला सुरुवात, ‘या’ शहरात होणार लग्न