BJP in J&K Assembly Elections: अयोध्येनंतर आता भाजपाला वैष्णो देवी मतदारसंघाची धास्ती; थेट मंदिर ट्रस्टच्याच उमेदवाराशी सामना! भारतीय जनता पक्षाचा अयोध्येत पराभव झाल्यानंतर आता जम्मू-काश्मीरमधील ‘या’ मतदारसंघासाठी पक्षाकडून कंबर कसून तयारी करण्यात आली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 27, 2024 16:31 IST
Himachal Pradesh: आता काँग्रेसशासित राज्यातही दुकान मालकांची नावं बाहेर फलकांवर लावण्याची सक्ती; उत्तर प्रदेशनंतर हिमाचलमधील आदेश चर्चेत! हिमाचल प्रदेश सरकारनंही खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानदारांना त्यांची ओळख जाहीर करणारे फलक बाहेर लावणं सक्तीचं केलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 26, 2024 14:06 IST
Haryana Assembly Election 2024: कधीच न जिंकलेल्या मतदारसंघासाठी भाजपाची रणनीती; हरियाणातील या जागेवर प्रतिष्ठा पणाला! प्रीमियम स्टोरी हरियाणा विधानसभा मतदारसंघाचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून येत्या ५ ऑक्टोबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 25, 2024 18:31 IST
Ravinder Raina’s Asset: भाजपाचा सर्वात गरीब उमेदवार; फक्त १००० रुपये रोख एवढीच संपत्ती, आमदारकीची पेन्शनही करतात दान! रवींदर रैना यांची २०१४ मध्ये आमदार झाल्यापासून आत्तापर्यंत संपत्ती वाढली नसून चक्क २० हजारांनी घटली आहे! By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 23, 2024 17:52 IST
Maharashtra Breaking News Live : “सरकार समाजांंमध्ये तेढ निर्माण करतंय”; धनगर आरक्षणावरून अजित पवार गटाचा हल्लाबोल Marathi News Live Updates : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 23, 2024 21:50 IST
Bulldozer Action: “ज्यांनी बुलडोझरच आपलं चिन्ह बनवलं होतं, त्यांच्यासाठी…”, सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर अखिलेश यादवांची खोचक टिप्पणी! अखिलेश यादव म्हणाले, “आता ना बुलडोझर चालू शकणार, ना त्याला चालवणारे चालू शकणार. दोन्ही गोष्टी पार्किंगमध्ये…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 17, 2024 18:37 IST
Arvind Kejriwal Resignation: दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, केजरीवाल राजीनामा देणार; आता राजधानीची सूत्रं कुणाच्या हाती? प्रीमियम स्टोरी Delhi Chief Minister Arvind Kejriwal Resignation: अरविंद केजरीवाल यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर त्यावरून राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 16, 2024 14:29 IST
Arvind Kejriwal : केजरीवालांच्या राजीनाम्यानंतर कोण होणार दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री? ‘या’ नेत्यांची नावं आघाडीवर Arvind Kejriwal Resignation : अरविंद केजरीवाल दोन दिवसांत दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 15, 2024 16:55 IST
Sitaram Yechury : राज ठाकरेंची सीताराम येचुरींसाठी पोस्ट; म्हणाले, “विचारसरणीवर श्रद्धा ठेवणारे फक्त कम्युनिस्टच उरलेत” Sitaram Yechury Passed Away : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सीताराम येचुरींना श्रद्धांजली वाहिली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 13, 2024 15:59 IST
Sitaram Yechury Passes Away : किर्तीरुपी उरावे! सीताराम येचुरी यांच्या कुटुंबीयांचा मोठा निर्णय, संशोधनासाठी रुग्णालयाला देहदान! Sitaram Yechury Death : सीताराम येचुरी हे भारताच्या डाव्या विचारप्रवाहातील एक महत्त्वाचे नेते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली वंचित, कामगार व मागास… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 12, 2024 18:41 IST
येचुरींच्या जाण्याने आशावादाचा स्रोत गमावला! येचुरी ‘माकप’मधील शरद पवार होते असे म्हटले तर वावगे ठरू नये. शरद पवारांच्या मैत्रीच्या संबंधांना पक्षाची सीमा नाही तसेच येचुरींचेही… By महेश सरलष्करSeptember 12, 2024 18:09 IST
Sitaram Yechury Passed Away: माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन Sitaram Yechury Death: माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं दिल्लीतील एम्स रुग्णालयात दीर्घकालीन आजाराने निधन झालं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 12, 2024 16:49 IST
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा; सूर्याचे नक्षत्र परिवर्तन देणार प्रसिद्धी, प्रेम अन् पैसा
Rashid Khan: रशीद खानचा वर्ल्ड रेकॉर्ड, टी-२० क्रिकेटच्या इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू
माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवावर केला विनोद, प्रसिद्ध मराठी कॉमेडियनला बेदम मारहाण; प्रणित मोरे म्हणाला, “१० ते १२ लोकांचा गट…”
IND vs ENG: “…याचं उत्तर द्यायला मी इथे आलो नाहीय”, रोहित शर्मा पत्रकार परिषदेत प्रश्न ऐकून चांगलाच संतापला, नेमकं काय घडलं?
US Illegal Immigrants: भारतीय नागरिकांना साखळदंड बांधून अमेरिकेतून पाठवलं? व्हायरल फोटोमागचं सत्य काय?